आवृत्ती , पुणे

‘देऊळबंद-२’च्या यशस्वी टीमचा ‘सूर्यदत्त’कडून गौरव

स्नेहल व प्रवीण तरडे यांना ‘सूर्यभारत सूर्यभूषण राष्ट्रीय पुरस्कार-२०२६’ : चित्रपटाचा विशेष विनामूल्य शो महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : मराठी चित्रपटसृष्टीत गाजत असलेल्या ‘देऊळबंद-२’ या चित्रपटाच्या यशस्वी टीमचा सूर्यदत्त एज्युकेशन फाउंडेशन संचालित सूर्यदत्त ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्स आणि सूर्यभारत ग्रुप ऑफ इंडस्ट्रीज यांच्या वतीने गौरव करण्यात आला. चित्रपटसृष्टीतील उल्लेखनीय योगदानाबद्दल अभिनेत्री स्नेहल तरडे, लेखक-दिग्दर्शक-अभिनेते प्रवीण तरडे … Read more

एमएसबीटीई परीक्षेत सूर्यदत्तच्या डी. फार्मसी विद्यार्थ्यांची दैदिप्यमान कामगिरी

उन्हाळी २०२६ परीक्षेत उज्ज्वल यश; गुणवत्तापूर्ण शिक्षणाची परंपरा कायम महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळ (एमएसबीटीई) आयोजित उन्हाळी २०२६ परीक्षेत बावधन येथील सूर्यदत्त कॉलेज ऑफ फार्मसी अँड हेल्थकेअर रिसर्चच्या डी. फार्मसी अभ्यासक्रमातील विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय यश संपादन केले आहे. उत्कृष्ट निकालामुळे महाविद्यालयाने गुणवत्तापूर्ण शिक्षणाची परंपरा पुन्हा एकदा कायम राखली असून विद्यार्थी, पालक आणि … Read more

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या १०६ व्या मध्यवर्ती जयंती उत्सव समितीची घोषणा

अध्यक्षपदी प्रदीप साठे, तर कोषाध्यक्षपदी सचिन साठे यांची सर्वानुमते निवड महाराष्ट्र न्यूज नेटवर्क भूम : लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या १०६ व्या जयंतीनिमित्त स्थापन करण्यात आलेल्या मध्यवर्ती जयंती उत्सव समितीच्या अध्यक्षपदी प्रदीप अनंत साठे, तर कोषाध्यक्षपदी सचिन महादेव साठे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. यंदाची जयंती विविध सामाजिक, सांस्कृतिक आणि जनजागृतीपर उपक्रमांनी उत्साहात साजरी करण्यात येणार … Read more

श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळाकडून गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान

दहावीत ९० टक्क्यांहून अधिक गुण मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांचा गौरव : मान्यवरांकडून यशाचा मंत्र महाराष्ट्र न्यूज नेटवर्क बार्शी : श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ, बार्शी यांच्या गुणवत्ता विकास प्रकल्पांतर्गत इयत्ता दहावीच्या परीक्षेत ९० टक्क्यांहून अधिक गुण मिळवून उज्ज्वल यश संपादन करणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा यशवंतराव चव्हाण मध्यवर्ती ग्रंथालय, बार्शी येथे उत्साहात संपन्न झाला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बार्शी … Read more

बेकायदा सावकारी विरोधात विशेष तपास पथक

पोलीस आयुक्त अमितेश कुमार : थेट गुन्हे शाखेकडे तक्रार करण्याचे आवाहन महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : पुण्यातील वाढत्या बेकायदेशीर सावकारीच्या प्रकारांना आळा घालण्यासाठी पुणे पोलिसांनी विशेष पावले उचलली आहेत. बेकायदा सावकारी करून मालमत्ता बळकावणे, फसवणूक करणे, धमकावणे यांसारख्या गुन्ह्यांचा सखोल तपास करण्यासाठी गुन्हे शाखेअंतर्गत विशेष तपास पथकाची नियुक्ती करण्यात आली आहे. बेकायदेशीर सावकारी आणि खंडणीच्या … Read more

जैन विद्यार्थ्यांसाठी राज्यात सात ठिकाणी वसतिगृह उभारणार

महामंडळाच्या बैठकीत महत्त्वपूर्ण निर्णय महाराष्ट्र जैन वार्ता मुंबई : जैन समाजातील विद्यार्थी-विद्यार्थिनींसाठी राज्यात मुंबई, पुणे, नवी मुंबई, नाशिक, नागपूर, छत्रपती संभाजीनगर आणि कोल्हापूर या एकूण सात ठिकाणी वसतिगृह उभारण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय जैन अल्पसंख्यांक विकास आर्थिक महामंडळाच्या संचालक मंडळाच्या चौथ्या बैठकीत घेण्यात आला. ही बैठक महामंडळाचे अध्यक्ष ललित गांधी यांच्या अध्यक्षतेखाली मुंबई येथील सह्याद्री अतिथीगृह येथे … Read more

बिश्नोई गँगचा सदस्य राजस्थानमधून जेरबंद

स्टील व्यापाऱ्याकडे ५ कोटींची खंडणी मागून केला होता गोळीबार : मंतरवाडीतील घटना महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : अमेरिकेतील व्हर्जिनिया प्रांतातून बिश्नोई टोळीच्या नावाने पुण्यातील मंतरवाडी परिसरातील एका स्टील व्यापाऱ्याकडे ५ कोटी रुपयांची खंडणी मागितल्यानंतर त्याच्या बंद दुकानावर गोळीबार करण्यात आला होता. या प्रकरणात गुन्हे शाखेने थेट राजस्थानमध्ये कारवाई करून एकाला ताब्यात घेतले आहे. पवन राम … Read more

‘डिजिटल अ‍ॅरेस्ट’ची भीती दाखवून ७४ लाखांची फसवणूक

पोलीस असल्याची बतावणी करून ज्येष्ठ नागरिकाला गंडा : सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : ‘डिजिटल अ‍ॅरेस्ट’ असे काही नसते, असा सरकारकडून मोठ्या प्रमाणावर जनजागृतीचा प्रचार केला जात असला तरी ज्येष्ठ नागरिकांच्या फसवणुकीच्या गुन्ह्यांत काहीही घट होताना दिसत नाही. अटकेची भीती दाखवून सायबर चोरट्यांनी एका ज्येष्ठ नागरिकाची ७४ लाख रुपयांची फसवणूक केल्याचा … Read more

व्यावसायिकाला खंडणी मागणार्‍या सावकारावर गुन्हा दाखल

४० लाख रुपये व्याजाने देऊन ३ कोटी ३० लाख रुपयांची मागणी : जीवे ठार मारण्याची धमकी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : व्यवसायासाठी वेळोवेळी ४० लाख रुपये व्याजाने देऊन त्याच्या बदल्यात ३ कोटी ३० लाख रुपयांची खंडणी मागणे, बंदुकीचा धाक दाखवणे आणि अल्पवयीन मुलांकडून व्यावसायिकाचा खून करण्याची धमकी दिल्याचा प्रकार समोर आला आहे. वाघोली पोलिसांनी या … Read more