कात्रज बायपास चौकात वाहतूक पोलिसाला मारहाण
भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : कात्रज बायपास चौकात वाहतुक नियमन करत असताना पोलिसाला दुचाकीस्वाराने मारहाण केल्याची घटना १६ ऑगस्टला सकाळी ११:०० च्या सुमारास घडली. या प्रकरणी भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून तरुणाला अटक करण्यात आली आहे. पोलसांनी दिलेल्या माहितीनुसार पोलिस अमंलदार दिपक सदाशिव भोईर यांनी … Read more