आवृत्ती , पुणे

बँक कर्मचारी असल्याचे भासवून फसवणुक

महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : बँकेचा कर्मचारी असल्याचे भासवून दुचाकी परत देण्यासाठी ३७ हजार रुपये घेऊन फसवल्याची घटना गंगाधाम परिसरात घडली आहे. या प्रकरणी एका ५७ वर्षाच्या नागरिकाने मार्केटयार्ड पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार कोंढवा खुर्द येथे राहणाऱ्या फिर्यादी यांनी सुझुकी कंपनीची टूव्हिलर गाडी विकत घेतली असुन ८१ हजार रुपयेचे बँकेचे लोन घेतले … Read more

भगवान महावीरांचे विचार जगाला युद्धमु्क्त करणारे

आचार्य चंदनाजी यांचे प्रतिपादन : वर्धमान प्रतिष्ठानमध्ये चातुर्मासाला प्रारंभ महाराष्ट्र जैन वार्ता पुणे : युद्धमुक्त जग बनवण्याची क्षमता ही भगवान महावीरांच्या विचारांमध्येच आहे. अहिंसा व प्रेम सांगणारा त्यांचा विचारच प्रेरक आहे, असे प्रतिपादन आचार्य चंदनाजी यांनी केले. वर्धमान प्रतिष्ठान शिवाजीनगर जैन स्थानकाच्या वतीने आचार्य चंदनाजी यांच्या चातुर्मास प्रवचनाचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी साध्वी शिलापीजी, … Read more

लोकमत व सूर्यदत्त ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्स तर्फे यथोचित सन्मान; पुरस्कारार्थींच्या शिरपेचात मानाचा तुरा

महाराष्ट्र जैन वार्ता पुणे : मानवाच्या प्रगतीचे टप्पे बघितले तर वेगवेगळ्या क्षेत्रांत नवनिर्मिती साधली आहे. याच नवनिर्मितीतून शेती, आरोग्य, उद्योग, व्यवसाय, आहार, शिक्षण, योगा, निसर्ग पर्यटन, पाणीबचत, औद्योगिक यासारख्या वेगवेगळ्या क्षेत्रांत उत्क्रांती झाली. त्यामुळे जीवनाला एक उंधी मिळाली. आपल्या तल्लख बुद्धीच्या व अफाट कष्टाच्या जोरावर संशोधनाच्या माध्यमातून समाजाचे जगणे सुसह्य करण्यांचा प्रयत्न करणाऱ्या विविध क्षेत्रांत … Read more

बार्शीत श्री भगवंत रथ यात्रेत स्वच्छता मोहिम

महाराष्ट्र न्यूज नेटवर्क बार्शी : कर्मवीर ढोल-ताशा,ध्वज पथक, बार्शीच्या वतीने श्री भगवंत रथ यात्रेत स्वच्छता मोहिम राबविण्यात आली. सदस्यांनी रथाच्या पाठीमागे राहून रथ ज्या-ज्या मार्गावरून जातो तो संपुर्ण परिसर स्वच्छ करून शहराचे पावित्र्य राखले. आषाढी एकादशी निमित्त निघणाऱ्या ग्रामदैवत श्री भगवंत रथ यात्रेत विविध संस्था,मंडळे भाविक भक्तांसाठी फराळाचे पदार्थ,केळी वाटप करतात. त्या पदार्थांच्या प्लेट, द्रोन, … Read more

कोंढव्यातील पादचाऱ्यांचे मोबाईल हिसकावणारा पोलीसांच्या जाळ्यात

महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : गेल्या काही दिवसात कोंढवा परिसरातील पादचाऱ्यांचे मोबाईल हिसकावणारा आरोपी अखेर पोलीसांच्या जाळ्यात अडकला आहे.दुचाकीवरून येत दोघा चोरट्यांनी परिसरात मोबाईल हिसकावत दहशत निर्माण केली होती. कोंढवा पोलीस त्यांच्या मागावर होते. अखेर या चोरट्यांना पकडण्यात यश आले आहे. दि ०८ जुन २०२४ रोजी रात्री ताहेरी क्लिनीक समोर, साळुंखे विहार रोड, कोंढवा खुर्द, … Read more

सचिन शेलार खून प्रकरणी १२ आरोपींना जन्मठेप व ५ लाखाचा दंड

महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : काळेपडळ परिसरातील सामाजिक कार्यकर्ते सचिन शहाजी शेलार यांच्या खून प्रकरणी१२ आरोपींना जन्मठेप व ५ लाख रूपये दंडाची शिक्षा न्यायालयाने ठोठावली आहे. काळेपडळ परिसरात सामाजीक कार्य करीत असताना शेलार यांची लोकप्रियता वाढत असल्याने आरोपीनी संगनमत करून दहशत निर्माण करण्याच्या उद्देशाने दि. २७ सप्टेंबर २०१४ रोजी त्यांचा काळेबोराटेनगर सुपर मार्केटजवळ खुन केल्याने … Read more

अपर पोलीस महासंचालक अमिताभ गुप्ता यांची मुंबई येथे बदली

कारागृह विभागातील अधिकारी, कर्मचारी यांनी दिला निरोप महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : अपर पोलीस महासंचालक व महानिरीक्षक (कारागृह व सुधारसेवा) अमिताभ गुप्ता यांची अपर पोलीस महासंचालक, विशेष कृती, मुंबई येथे बदली झाल्याने महाराष्ट्र कारागृह विभागातील अधिकारी कर्मचारी यांनी निरोप समारंभ आयोजित केला होता. कार्यक्रमा करीता जुगणू गुप्ता, डॉ. जालिंदर सुपेकर, विशेष पोलीस महानिरीक्षक, कारागृह, स्वाती … Read more

देशातील पाणी संकटावर मात करता येईल : अमिताभ कांत

बीजेएसतर्फे विभागीय आयुक्त चंद्रकांत पुलकुंडवार यांचा सत्कार महाराष्ट्र जैन वार्ता पुणे : सामाजिक संस्थांची योग्य साथ, प्रशासनाचे भक्कम पाठबळ आणि लोकसहभाग या जोरावर देशातील पाणी समस्येवर मात करता येते, याचे आदर्श उदाहरण भारतीय जैन संघटना (बीजेएस) आणि आयएएस चंद्रकांत पुलकुंडवार यांनी लोकसह भागातून जलसमृद्ध ‘बुलढाणा मॉडेल’ उभारले आहे, असे गौरवोद्गार भारताचे जी-२० शेर्पा तथा नीती … Read more

मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजनेमध्ये देशातील दहा जैन तीर्थस्थळांचा समावेश

राज्यातील 3 जैन तीर्थस्थळ : जैन बांधवात आनंदाची भावना महाराष्ट्र जैन वार्ता : अभिजीत डुंगरवाल पुणे : मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजने मध्ये जैनधर्मियांच्या श्री सम्मेद शिखरजीसह देशातील १० व राज्यातील जैन मंदिर-कुंभोज, जैन मंदिर एलोरा लेणी-छत्रपती संभाजीनगर, जैन मंदिर- मांगीतुंगी (जि. नाशिक) या तीन तीर्थस्थळांचा समावेश करण्यात आला आहे. प्रथमच जैन धर्मियांना यात्रेसाठी लाभ मिळणार … Read more

वर्धमान प्रतिष्ठान येथे आचार्य श्री चंदनाजी यांचा चातुर्मास प्रवेश

जगत हिताचे विचार ऐकण्याची पुणेकरांना संधी महाराष्ट्र जैन वार्ता : अभिजीत डुंगरवाल पुणे : पद्मश्री आचार्य श्री चंदनाजी, साध्वी श्री शीलापीजी, साध्वी श्री विभाजी व साध्वी श्री मनस्वीजी यांचा भव्य चातुर्मास मंगल प्रवेश शुक्रवार दिनांक 19 जुलै 2024 रोजी सकाळी 8:30 वा. वर्धमान प्रतिष्ठान सेनापती बापट रोड येथे होणार आहे. आचार्य श्री चंदनाजी यांनी आपल्या … Read more