आवृत्ती , पुणे

नन्हे कदमों से रचा बड़ा इतिहास…

पुणे की फियोना भंसाली बनीं नेशनल बैले चैंपियन महाराष्ट्र जैन वार्ता पुणे : कहते हैं कि अगर हौसले बड़े हों, तो उम्र कभी रास्ते की बाधा नहीं बनती। पुणे की नन्ही बैले डांसर फियोना भंसाली ने इसे सच साबित कर दिखाया है। चेन्नई में आयोजित प्रतिष्ठित ‘CSTD COMDANCE – Born to Perform India’ राष्ट्रीय प्रतियोगिता … Read more

योगातून निरोगी जीवनाचा संदेश; साधना कन्या प्रशालेत योग दिन साजरा

बार्शीतील 200 विद्यार्थिनींना योग-प्राणायामाचे प्रात्यक्षिकासह मार्गदर्शन महाराष्ट्र न्युज नेटवर्क बार्शी : जागतिक योग दिनानिमित्त शेठ मुळचंद व जवारमल साधना कन्या प्रशाला, बार्शी येथे “आरोग्याची चतुःसूत्री – सकारात्मक विचार, पुरेशी विश्रांती, योग्य आहार आणि योग-प्राणायाम” या विषयावर विशेष मार्गदर्शन व योग प्रात्यक्षिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमास सुमारे 200 विद्यार्थिनींची उत्स्फूर्त उपस्थिती लाभली. कार्यक्रमाचे प्रमुख … Read more

आठव्या मजल्यावरून पडून कामगाराचा मृत्यू

वारजेमधील आदित्य गार्डन सिटीतील घटना : ठेकेदाराविरुद्ध गुन्हा दाखल महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : रंगकामासाठी बांबू बांधण्याचे काम करत असताना आठव्या मजल्यावरून पडून एका कामगाराचा मृत्यू झाला. कामगाराला आवश्यक सुरक्षा साधने न पुरविल्याने निष्काळजीपणा केल्याबद्दल वारजे माळवाडी पोलिसांनी ठेकेदाराविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. ज्योति सुरेशसाह बंजारिया (वय ३०, रा. गोपालगंज, बिहार) असे मृत्यू पावलेल्या कामगाराचे … Read more

डेली कलेक्शनच्या नावाने छोट्या व्यवसायिकांना गंडा

एलआयसीच्या नावाने गोळा केली माया : विमानतळ पोलिसांनी केली अटक महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : विमाननगर परिसरातील छोट्या व्यवसायिकांकडून एलआयसीच्या नावाने डेली कलेक्शनच्या माध्यमातून गेली काही वर्षे दररोज पैसे घेऊन लाखो रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. ज्यांनी पैसे गुंतवले होते, त्या व्यावसायिकांनी त्याला पकडून विमानतळ पोलिसांसमोर हजर केले. पोलिसांनी त्याला अटक केली आहे. … Read more

सूर्यदत्तचा ‘सूर्यभारत सुर-संगम पीसथॉन २०२६’ उपक्रम

आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त योगाच्या माध्यमातून जागतिक शांततेचा संदेश : बहुभाषिक योग प्रोटोकॉल व मानवी तिरंगा ठरणार आकर्षण महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त सूर्यदत्त एज्युकेशन फाउंडेशनच्या सूर्यदत्त ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सतर्फे बावधन येथील सूर्यदत्त कॅम्पसमध्ये ‘सूर्यभारत सुर-संगम पीसथॉन २०२६’ या भव्य उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. योगाच्या माध्यमातून जागतिक शांतता, एकात्मता आणि सर्वांगीण आरोग्याचा … Read more

ऑनलाईन गेमच्या आहारी गेल्याने उच्चशिक्षित तरुण बनला चोरटा

पैशांसाठी मोबाईलमधील सिमकार्डची चोरी करून बँक खाती केली खाली : रेल्वे पोलिसांनी केले अटक महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : ऑनलाईन गेमच्या आहारी गेलेल्या एका उच्चशिक्षित तरुणाने लोकांच्या मोबाईलमधील सिमकार्ड चोरून त्याचा वापर करून त्यांच्या नावावर कर्ज घेतले आणि बँक खाती रिकामी केली. पुणे रेल्वे स्टेशनच्या वेटिंग रूममधील प्रवाशांची चोरी करणाऱ्या या तरुणाला रेल्वे पोलिसांनी सलग … Read more

निवृत्त सहायक पोलीस आयुक्तवर गुन्हा दाखल

सुनेचा केला छळ : सासर्‍याने शरीरसुखाची मागणी केल्याचा आरोप महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : निवृत्त सहायक पोलीस आयुक्ताने आपल्या सुनेकडे शरीरसुखाची मागणी करून तिचा मानसिक व शारीरिक छळ केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. तसेच पती, सासू आणि नणंदांकडून मारहाण व छळ केल्याप्रकरणी निवृत्त एसीपीसह सात जणांविरुद्ध कोंढवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. … Read more