आवृत्ती , पुणे

बीआयएसच्या परवानाधारक मेळाव्यात हायड्रोजन इंधन गुणवत्ता मानकावर मंथन

महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : भारतीय मानक ब्युरो (बीआयएस) पुणे शाखा कार्यालयातर्फे परवानाधारक मेळावा (लायसन्सी मीट) तसेच नुकत्याच प्रकाशित झालेल्या आयएस 16061:2026 – हायड्रोजन इंधन गुणवत्ता : उत्पादन विनिर्देश या भारतीय मानकावर आधारित ‘मानक मंथन’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात विविध उद्योग, उद्योग संघटना, शासकीय संस्था, प्रयोगशाळा, शैक्षणिक संस्था आणि इतर संबंधित क्षेत्रांतील … Read more

कात्रज-कोंढवा रोडवरील वाहतुकीत बदल

कात्रज चौकातील उड्डाणपुलाच्या सेगमेंटल लॉंचिंगचे काम सुरू : पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे आवाहन महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : कात्रज चौक ते राजस सोसायटी दरम्यान सुरू असलेल्या सहापदरी उड्डाणपुलाच्या सेगमेंटल लॉंचिंगचे काम शुक्रवारपासून सुरू झाले आहे. या कामामुळे कात्रज-कोंढवा रोडवरील वाहतुकीत १९ जूनपासून बदल करण्यात आला आहे. त्यामुळे वाहनचालकांनी पर्यायी मार्गांचा वापर करावा, असे आवाहन वाहतूक … Read more

विवाहितेची इमारतीवरून उडी मारून आत्महत्या

मुल होत नसल्याने छळ : आयटी क्षेत्रात कार्यरत असताना केला होता प्रेमविवाह महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : माहिती तंत्रज्ञान (आयटी) क्षेत्रात कार्यरत असताना दोघांमध्ये प्रेमसंबंध जुळले आणि त्यांनी प्रेमविवाह केला. मात्र, आधुनिक क्षेत्रात काम करत असूनही पती व त्याचे नातेवाईक जुन्या विचारसरणीचे असल्याने विवाहानंतर मुल होत नसल्याच्या कारणावरून विवाहितेचा मानसिक व शारीरिक छळ करण्यात येत … Read more

भावनिकदृष्ट्या चूक, पण राजकीयदृष्ट्या निर्णय योग्य : ओमराजे निंबाळकरांचे वक्तव्य

शिंदे गटात जाण्याबाबत २० जूननंतर निर्णय : विकासनिधी आणि राजकीय अस्तित्वाचा मुद्दा महाराष्ट्र न्युज नेटवर्क धाराशिव : धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर यांनी शिवसेना (ठाकरे गट) सोडण्याच्या चर्चांवर प्रथमच भूमिका स्पष्ट केली आहे. पक्षांतराचा निर्णय भावनिकदृष्ट्या चुकीचा वाटत असला तरी राजकीयदृष्ट्या तो योग्य असल्याचे त्यांनी म्हटले आहे. उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेतील काही खासदार शिंदे गटात जाण्याच्या … Read more

जीतो गेम्स नेशनल्स 2026 : पुणे के 34 खिलाड़ी राष्ट्रीय मंच पर दिखाएंगे प्रतिभा

महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : जीतो पुणे चैप्टर के अध्यक्ष इंद्रकुमार छाजेड़ एवं मुख्य सचिव दिनेश ओसवाल के मार्गदर्शन में जीतो पुणे के 34 प्रतिभाशाली खिलाड़ी आगामी जीतो गेम्स नेशनल्स 2026 में भाग लेने के लिए चेन्नई रवाना हो रहे हैं। 20 एवं 21 जून को आयोजित होने वाले इस भव्य राष्ट्रीय खेल महोत्सव में … Read more

सस्ते प्लॉट के लालच में आकर नुकसान न कराएं

कानून और फायदे दोनों पर पैनी नजर रखना जरूरी : संतोष ग्रुप के डायरेक्टर संतोष जैन महाराष्ट्र जैन वार्ता पुणे : अक्सर व्यापारियों, उद्यमियों और निवेशकों को शहर के बाहर या उपनगरों में कम कीमत पर जमीन खरीदने के आकर्षक ऑफर मिलते रहते हैं। कई बार ऐसे सौदों को जल्द से जल्द पूरा करने के … Read more

मार्केटयार्डातील दुकानातून वेलदोडे, रोकड चोरी

शटरवरील जाळी तोडून दुकानात प्रवेश : मार्केटयार्ड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : मार्केटयार्डातील भुसार बाजारातील एका दुकानाची जाळी तोडून चोरट्यांनी गल्ल्यातील रोकड तसेच ४ किलो हिरवे वेलदोडे चोरून नेल्याची घटना उघडकीस आली. याबाबत भुसार बाजारातील व्यापारी संतोष कन्हैयालाल बोगावत (वय ५१, रा. हायड पार्क, मार्केट यार्ड) यांनी मार्केट यार्ड पोलीस ठाण्यात … Read more

गोखलेनगरमध्ये मित्राला मारहाण करून खून

मैत्रिणीवरून झालेल्या भांडणाचे कारण : चतु:श्रृंगी पोलिसांनी तिघांना केली अटक महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : मैत्रिणीवरून झालेल्या भांडणाच्या कारणावरून तरुणाला बेसबॉलच्या स्टिकने कानावर मारहाण करून त्याचा खून करणाऱ्या तिघांना चतु:श्रृंगी पोलिसांनी नवी मुंबईतील रबाळे येथून अटक केली आहे. हर्षद मच्छिंद्र जाधव (वय २०, रा. गोखलेनगर) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. त्याची आई पौर्णिमा जाधव … Read more

अन्नभेसळविरोधी कारवायांना वेग, राज्यभर धडक मोहिमेत २०३ आस्थापनांवर कारवाई

एफडीएची मोठी कारवाई : ८६ आस्थापने सील, १०२ आरोपी अटकेत, कोट्यवधींचा भेसळयुक्त व बंदी घातलेला माल जप्त महाराष्ट्र न्यूज नेटवर्क मुंबई : राज्यातील नागरिकांच्या आरोग्याशी खेळ करणाऱ्या अन्नभेसळ, बनावट खाद्यपदार्थ निर्मिती आणि बंदी घातलेल्या पदार्थांच्या विक्रीविरोधात अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) राज्यव्यापी धडक मोहीम सुरू केली असून गेल्या काही आठवड्यांतील कारवाईत मोठ्या प्रमाणावर गैरप्रकार उघडकीस … Read more

लोहगड किल्ल्यावरून दरीत कोसळून तरुणाचा मृत्यू

काही दिवसांवर आलेल्या विवाहसोहळ्यावर शोककळा महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यातील ऐतिहासिक लोहगड किल्ल्यावर ट्रेकिंगसाठी गेलेल्या एका २५ वर्षीय तरुणाचा दरीत कोसळून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी घडली. विशेष म्हणजे, या तरुणाचा विवाह अवघ्या काही दिवसांवर आला होता. त्यामुळे कुटुंबीयांसह मित्रपरिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, केतन विशाल अग्रवाल (वय २५, … Read more