आवृत्ती , पुणे

इंदुमती बन्सीलाल संचेती ट्रस्टतर्फे मतदान जनजागृती अभियान

महाराष्ट्र जैन वार्ता : अभिजित डुंगरवाल पुणे : महावीर जयंतीच्या पार्श्वभूमीवर स्व. इंदुमती बन्सीलाल संचेती ट्रस्टतर्फे मार्केट यार्डात मतदान जनजागृती अभियान आणि ‘पाणी वाचवा देश वाचवा’ चा संदेश देण्यात आला. यावेळी अभय संचेती, पोलीस निरीक्षक स्वप्नाली शिंदे, विजयकांत कोठारी, वालचंद संचेती, अभय संचेती, आदेश खिवंसरा, रिद्धी संचेती, ॲड. गौरी भटेवरा, मनीष संचेती, विजय शिंगवी, प्रकाश … Read more

श्रीराम जन्मोत्सव सोहळा उत्साहात साजरा

महाराष्ट्र न्यूज नेटवर्क : सुनीलकुमार डुंगरवाल भूम : कसबा येथील श्रीराम मंदीरात श्रीराम जन्मोत्सव सोहळा उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी भाविकांची मोठी गर्दी दिसुन आली. सकाळी श्रीरामाच्या मुर्तीस पवमान अभिषेक महापुजा यानंतर सकाळी १० ते १२ या वेळेत बार्शी येथील नारदिय किर्तनकार सुनिल बडवे यांचे किर्तन होवुन फुले उधळून जोरदार अतिषबाजी करत जन्मसोहळा संपन्न झाला. … Read more

डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे देशातील प्रतिभाशाली व्यक्तिमत्व : शहाजी चंदनशिवे

महाराष्ट्र न्यूज नेटवर्क : सुनीलकुमार डुंगरवाल भूम : डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे त्यांच्या हयातीतील भारतातील सर्वात प्रतिभाशाली व सर्वाधिक उच्चविद्याविभूषित व्यक्ती होते असे प्रतिपादन शिक्षण महर्षी गुरुवर्य रा गे शिंदे महाविद्यालय परांडा येथील प्राध्यापक डॉ. शहाजी चंदनशिवे यांनी केले. शंकरराव पाटील महाविद्यालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते. … Read more

अध्यात्माच्या मार्गावर प्रशंसा हे वीष – प. पु. प्रवीणऋषिजी म. सा.

भाविकांच्या उदंड प्रतिसादात रंगला महावीर गाथेचा तिसरा दिवस महाराष्ट्र जैन वार्ता : अभिजित डुंगरवाल पुणे : अध्यात्माच्या मार्गावर निंदा नाही तर प्रशंसा हे वीष आहे. कारण तिथेच अहंकार पुन्हा जागा होत असतो. जो प्रशंसेचे वीष पचवू शकतो तोच भगवान होऊ शकतो, असे प्रतिपादन घोर तपस्वी प. पु. प्रवीणऋषिजी म.सा. यांनी केले. गोयल गार्डन येथे आयोजित … Read more

श्रीराम नवमी निमित्त बार्शीमध्ये निघणार शोभायात्रा

महाराष्ट्र न्यूज नेटवर्क : पवन श्रीश्रीमाळ बार्शी : श्रीराम नवमीनिमित्त सालाबादप्रमाणे याही वर्षी श्रीराम नवमी मध्यवर्ती उत्सव समिती बार्शी तर्फे शोभायात्रा काढण्यात येत आहे बुधवार दिनांक १७ एप्रिल २०२४ रोजी सायंकाळी चार वाजता श्री भगवंत मंदिर मार्ग बार्शी येथून ही शोभायात्रा निघेल. भगवान श्रीरामाची नऊ फुटाची मूर्ती तसेच भगवान हनुमानजीची सात फुटाची मूर्ती हे शोभायात्रेचे … Read more

महावीर समजून घेणे हीच परिवर्तनाची यात्रा : प. पु. प्रवीणऋषिजी म. सा.

‘महावीरगाथा’चे दुसरे पुष्प अलोट गर्दीत संपन्न महाराष्ट्र जैन वार्ता : अभिजित डुंगरवाल पुणे : भगवान महावीरांना समजून घेणे हीच परिवर्तनाची यात्रा आहे. जो महावीरांचा शोध घेऊ शकेल तो स्वतः महावीर बनू शकतो. महावीरांची कथा ही घाबरून जगणाऱ्यांची नाही तर वीर, शूरांची कथा आहे, असे उद्गार घोर तपस्वी प. पु. प्रवीणऋषिजी म. सा. यांनी काढले. गोयल … Read more

कलशारोहण सोहळ्यानिमित्त आठ जोडप्यांच्या हस्ते कलश, मूर्तीची महापूजा

पारगाव : पारगाव येथे कलशारोहण सोहळ्यानिमित्त आठ जोडप्यांच्या हस्ते कलश, मूर्तीची महापूजा करण्यात आली. महाराष्ट्र न्युज नेटवर्क : अनिल डुंगरवाल पारगाव येथील काही तरुणांनी पुढाकार घेत हाती घेतलेले महादेव मंदिराचे काम आता पूर्ण झाले असून, सोमवारी या मंदिराचा कलशारोहणाचा सोहळा, तसेच गणपती व नंदी यांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यात येणार आहे. या सोहळ्याची सुरुवात रविवारी आठ … Read more

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती उत्साहात साजरी

महाराष्ट्र न्यूज नेटवर्क : अभिजित डुंगरवाल भूम : तालुक्यासह शहरात भारतरत्न, घटनाकार डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची १३३ वी जयंती मोठया उत्साहात साजरी करण्यात आली. भूम शहरात रमाई नगर, गोलाई चौक, इंदिरानगर, भीमनगर व बस आगार येथे डॉ आंबेडकर यांची जयंती साजरी मोठया उत्साहात साजरी करण्यात आली. रमाई नगर येथे भूम नगर पालिकेचे गटनेते संजय गाढवे … Read more

आय टी एस परीक्षेत गुरुदेव दत्त प्राथमिक विद्या मंदिरचे घवघवीत यश

महाराष्ट्र न्यूज नेटवर्क : सुनीलकुमार डुंगरवाल भूम : श्री गुरुदेव दत्त प्राथमिक विद्या मंदिर ने आय टी एस २०२४ मध्ये उज्वल यशाची परंपरा कायम राखली. गुरुदेव दत्त प्राथमिक विद्या मंदिर भूम या नामांकित शाळेच्या विद्यार्थ्यांनी आय टी एस २०२४ या परिक्षेत केंद्र ते राज्य अश्या विविध स्तरावर घवघवीत यश संपादन केले आहे. शाळेच्या वतीने गुणवंत … Read more

जीवन सफलता के लिए ज्ञान प्राप्त करे – प. पू. आचार्य श्री विशुद्धसागरजी महाराज

पुणे में आचार्य और उनके संघ का भव्य स्वागत महाराष्ट्र जैन वार्ता : अभिजित डुंगरवाल पुणे : दुर्घटनाओं को रोकने के लिए रोडब्लॉक बनाए जाते हैं, उसी प्रकार हमें अपने जीवन में भी दुर्घटनाओं से बचने के लिए गुरु करना चाहिए। गुरु के बिना हमारा जीवन पूर्ण नहीं हो सकता। जीवन का ज्ञान विशुद्धि के … Read more