रविनंदा लँडमार्क्सच्या समीर जैन यांच्यावर गुन्हा दाखल
केसनंदमध्ये १५० जणांकडून फ्लॅटसाठी पैसे घेऊन ५० कोटींची फसवणूक : आर्थिक गुन्हे शाखेची कारवाई महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : केसनंद येथे गृहप्रकल्प जाहीर करून २०१८ पासून तब्बल १५० जणांकडून बुकिंग घेऊन त्यांना फ्लॅट न देता सुमारे ५० कोटी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी रविनंदा लँडमार्क्सच्या संचालकावर आर्थिक गुन्हे शाखेने गुन्हा दाखल केला आहे. समीर रवींद्र जैन (रा. … Read more