गॅस बिल अपडेट करण्याच्या नावाखाली सायबर फसवणूक
महिला व तरुणाला साडेआठ लाखांचा गंडा : एरंडवणे आणि मुंढवा परिसरातील घटना महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : गॅस बिल अद्ययावत करण्याच्या बहाण्याने सायबर चोरट्यांनी एका महिलेसह दोन जणांची तब्बल ८ लाख ६० हजार रुपयांहून अधिक रकमेची फसवणूक केल्याचे उघड झाले आहे. या प्रकरणी अलंकार आणि मुंढवा पोलीस ठाण्यात स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले असून पोलीस … Read more