सराईत गुन्हेगाराकडून गावठी पिस्तूल, २ जिवंत काडतुसे जप्त
डेक्कन पोलिसांची कामगिरी : गुंडावर खंडणीसह ५ गंभीर गुन्हे दाखल महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : गावठी बनावटीचे पिस्तूल बाळगून नदीपात्रात फिरणाऱ्या सराईत गुन्हेगाराला डेक्कन पोलिसांनी पकडून त्याच्याकडून गावठी पिस्तूल व २ जिवंत काडतुसे जप्त केली आहेत. श्रीकांत उर्फ सोन्या संतोष मरळ (वय ३५, रा. पर्वती दर्शन) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. बेकायदा शस्त्र बाळगल्याप्रकरणी … Read more