आंदेकर टोळीतील रेकॉर्डवरील गुंड जेरबंद
गेल्या ८ महिन्यांपासून होता फरार : सोलापूर बाजारजवळ गुन्हे शाखेच्या युनिट १ ने केली अटक महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : कुख्यात गँगस्टर बंडू आंदेकर याच्या टोळीवर गुन्हे दाखल झाल्यानंतर गेल्या ८ महिन्यांपासून फरार असलेल्या रेकॉर्डवरील गुंडाला सोलापूर बाजार परिसरातील कॅनॉलजवळून गुन्हे शाखेच्या युनिट १ च्या पथकाने सापळा रचून कोयत्यासह अटक केली. ओम गणेश नगरकर (वय … Read more