सराईत गुंडावर एमपीडीए कारवाई
अंमली पदार्थांची करत होता तस्करी : वाशीम कारागृहात एक वर्ष स्थानबद्ध महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : बेकायदा अग्निशस्त्रे बाळगण्याबरोबरच अंमली पदार्थांची तस्करी करणाऱ्या सराईत गुंडावर पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी एमपीडीएअंतर्गत कारवाई केली आहे. त्याला वाशीम कारागृहात एक वर्षासाठी स्थानबद्ध करण्यात आले आहे. आर्यन विनोद पवार (वय २१, रा. माळी आळ, बावधन) असे या सराईत … Read more