आवृत्ती , पुणे

नागरिकांची सुरक्षा हाच माझा ध्यास

महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : ऐकीकडी अनेक चौकात आपण पावती फाडण्यासाठी लपून उभे असलेले अनेक वाहतूक कर्मचारी पाहतो. पण सिंहगड रोड वर राजाराम पुल चौकात पडलेल्या खड्ड्या मुळे अपघात होत आहेत, हे पाहून ट्रॅफिक पोलिस दिलीप निढाळकर व वॉर्डन यांनी रस्त्यावर पडलेली दगड माती खड्यात भरून रस्ता नीट केला. त्यामुळे भागातील नागरिकांकडून त्यांचे कौतुक होत … Read more

खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी 48 तासात जेरबंद, हडपसर पोलिसांची कामगिरी

महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे- धारदार हत्याराने व लाकडी दांडक्याने मारहाण करून खून करून पसार झालेल्या पाच आरोपींना जेरबंद करण्यात हडपसर पोलिसांना यश आले आहे. फुरसुंगी रस्त्यावरून जाणाऱ्या शिवलिंग पांढरे व वैभव गायकवाड यांच्यावर आरोपींनी पाठीमागून हल्ला केला त्यामध्ये वैभव गायकवाड मयत झाले. शिवलिंग पांढरे यांनी नोंदवलेल्या फिर्यादीनुसार, आरोपींचा शोध घेऊन त्यांना पकडण्यात हडपसर पोलिसांना यश … Read more

मुंढवा पोलिसांच्या रेकॉर्डवरील आरोपी तडीपार

गंभीर स्वरूपाच्या गुन्ह्यांमुळे आरोपी सुशांत गायकवाड सहा महिन्यांकरिता हद्दपार महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे- येथील मुंढवा पोलिस स्टेशन हद्दीतील आरोपी सुशांत गायकवाड यांच्यावर गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल झाल्याने त्याला सहा महिन्यांकरिता तडीपार करण्याचे आदेश देण्यात आले आहे. गायकवाडला तडीपार करण्याचा प्रस्ताव मुंढवा पोलिस स्टेशनकडून पुणे शहर, पिंपरी चिंचवड आयुक्तालयाकडे पाठवण्यात आला होता. त्याला मान्यता देण्यात आली … Read more

दिवसा घरफोड्या करणाऱ्या सराईत गुन्हेगाराकडून 4 लाखांचे सोन्याचे दागिने जप्त

पाच घरफोडीचे गुन्हे भारती विद्यापीठ पोलिसांकडून उघड महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे- पुण्यातल्या भारती विद्यापीठ परिसरात दिनांक 9 जून रोजी दुपारी साडेबारा ते अडीच वाजेदरम्यान अज्ञात चोरट्याने फिर्यादीच्या राहात्या घराचे कुलुप तोडून, 1 लाख 26 हजार रुपये किंमतीचे दागिने तर सहफिर्यादी च्या घरातून साडे सव्वीस हजाराचे दागिने लंपास केल्याची तक्रार दाखल करण्यात आली होती. या तक्रारीची … Read more

गांजाविक्री करणाऱ्या गडचिरोलीच्या तीन उच्चशिक्षित तरूणांना पुण्यात अटक

11 लाख रूपये किंमतीचा 55 किलो गांजा जप्त महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे- चंदन नगर पोलिस स्टेशन हद्दीत, खराडी बायपास जवळ चंदननगर जवळ गांजा विक्रीसाठी तीन व्यक्ती येणार असल्याची माहिती अंमली पदार्थ विरोधी पथकाला मिळाली होती. त्यानुसार टाकलेल्या छाप्यात गडचिरोली जिल्ह्यातल्या राम बैस, वय वर्ष 20, रा. रामपुरी वॉर्ड कॅम्प परिसर, निकेश पितांबर अनोले, वय वर्ष … Read more

रतनलाल जैन यांना जीवन गौरव पुरस्कार प्रदान

पुणे शहर भाजपा व्यापारी आघाडीच्या वतीने व्यापारी स्नेहमेळाव्याचे आयोजन महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : पुणे शहर भाजपा व्यापारी आघाडीच्या वतीने आयोजित व्यापारी स्नेह संमेलन बिबवेवाडी येथील यश लॉन्स येथे संपन्न झाले. या मेळाव्याला पुण्यातील सुमारे हजारो व्यापारी उपस्थित होते. या निमित्त प्रमुख व्यापाऱ्यांचा सन्मान करण्यात आला. यावेळी उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य, भाजपचे पुणे … Read more

मार्केटयार्ड- गंगाधाम परिसरातील गोदामात आग

अग्निशमन दलाच्या तत्परतेमुळे ३ तासात आग आटोक्यात महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : मार्केट यार्ड-गंगाधाम रस्त्यावरील आईमाता मंदिर परिसरात असलेल्या एका मंडपाच्या गोदामात रविवारी सकाळी साडे आठ वाजता आग लागली. आगीत ७ ते ८ गोदामातील साहित्य भस्मसात झाले. अग्निशमन दलाच्या जवानांच्या प्रयत्नांमुळे गोदामाशेजारी लावलेल्या २५ ट्रकला आगीची झळ पोहोचली. सुदैवाने या घटनेत कोणी जखमी झाले नाही. … Read more

भाजप व्यापारी आघाडी तर्फे गरजू रुग्णांना मदत

महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : सामाजिक बांधिलकी जपत गरजू रुग्णांना मदत करण्याच्या उद्देशाने भाजप व्यापारी आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडे मदतीचा धनादेश सुपूर्द केला आहे. चंद्रकांत पाटील याबाबत नागरिकांना आवाहन केले होते. या आवाहनाला प्रतिसाद देत या उपक्रमात खारीचा वाटा भाजप व्यापारी आघाडीने उचलला आहे. यावेळी भाजप व्यापारी आघाडीचे अध्यक्ष महेंद्र व्यास, वरिष्ठ उपाध्यक्ष … Read more

भाजपा व्यापारी आघाड़ी के स्नेहमिलन का आयोजन बिबवेवाड़ी में 16 जून को

उत्तर प्रदेश के उपमुख्यमंत्री केशव मौर्य की अध्यक्षता में यश लॉन्स में होगा कार्यक्रम महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : उत्तर प्रदेश के उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य की अध्यक्षता में शुक्रवार (16 जून) को भाजपा व्यापारी गठबंधन का स्नेहमिलन आयोजित किया गया है। यह व्यापारिक बैठक ‘@मोदी नाईन’ इस विशेष जनसंपर्क अभियान के तहत होगी। शुक्रवार … Read more

कोल्हापूर कारागृहाला ज्ञानोबा-तुकोबा महाकरंडक

महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : शरद क्रीडा व सांस्कृतिक प्रतिष्ठान आणि महाराष्ट्र कारागृह विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने घेण्यात आलेल्या राज्यस्तरीय जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराज भजन आणि अभंग स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकाविणारा कोल्हापूर कारागृहाचा संघ समवेत दिनेश वाघमारे, लक्ष्मीकांत खाबिया, विठ्ठलशेठ मणियार, अमिताभ गुप्ता, डॉ. जालिंदर सुपेकर आदी.