महाराष्ट्र न्युज नेटवर्क
पुणे : ऐकीकडी अनेक चौकात आपण पावती फाडण्यासाठी लपून उभे असलेले अनेक वाहतूक कर्मचारी पाहतो. पण सिंहगड रोड वर राजाराम पुल चौकात पडलेल्या खड्ड्या मुळे अपघात होत आहेत, हे पाहून ट्रॅफिक पोलिस दिलीप निढाळकर व वॉर्डन यांनी रस्त्यावर पडलेली दगड माती खड्यात भरून रस्ता नीट केला. त्यामुळे भागातील नागरिकांकडून त्यांचे कौतुक होत आहे.
