‘एक्साईज’ कार्यालयाला टाळे ठोकण्याचा प्रयत्न : युवक काँग्रेसचे आंदोलन
विषारी दारू प्रकरणी दोषी अधिकाऱ्यांच्या निलंबनाची मागणी : पोलिस व कार्यकर्त्यांमध्ये झटापट महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : हडपसर आणि फुगेवाडी येथील विषारी दारू दुर्घटनेत १७ जणांचा मृत्यू झाल्यानंतर युवक काँग्रेसने राज्य उत्पादन शुल्क विभागाविरोधात आक्रमक आंदोलन छेडले. पुणे जिल्हा उत्पादन शुल्क विभागाच्या कार्यालयाला टाळे ठोकण्याचा प्रयत्न करत दोषी अधिकाऱ्यांवर कठोर कारवाईची मागणी करण्यात आली. हडपसर … Read more