निर्भया पथकाची बार्शीत मटका अड्ड्यावर धाड : सहा जणांविरुद्ध गुन्हा
तेलगिरणी चौक परिसरातील कारवाईत 1.82 लाखांचा मुद्देमाल जप्त महाराष्ट्र न्युज नेटवर्क बार्शी : बार्शी शहरात अवैध मटका जुगार अड्ड्यावर धाड टाकून सहा जणांविरुद्ध महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक अधिनियम 1887 कलम 12 (अ) अन्वये गुन्हा दाखल केला आहे. याबाबत बार्शी शहर पोलीस ठाण्यात गु.र.नं. 404/2026 दाखल करण्यात आला आहे. फिर्यादी म्हणून निर्भया पथकामधील पो.कॉ. हनुमंत लिंबाजी पाडुळे … Read more