आवृत्ती , पुणे

भररस्त्यात पत्नीचा निर्घृण खून : आरोपी काही तासांत जेरबंद

चारित्र्याच्या संशयातून धारदार हत्याराने सपासप वार महाराष्ट्र न्युज नेटवर्क बार्शी : सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यात रविवारी सकाळी घडलेल्या एका थरारक घटनेने संपूर्ण परिसर हादरून गेला. चारित्र्याच्या संशयातून संतापलेल्या पतीने भरदिवसा रस्त्यातच पत्नीला अडवून धारदार हत्याराने गळा, मान आणि पोटावर सपासप वार करत निर्घृण खून केल्याची धक्कादायक घटना बार्शी-परांडा रोडवरील प्रविण हॉटेल परिसरात घडली. या घटनेमुळे … Read more

अहमदाबादमधील बनावट कॉल सेंटरवर खराडी पोलिसांचा छापा

दुबईतील कंपनी असल्याचे भासवून ७० लाखांहून अधिक रुपयांची फसवणूक : दोन संचालक अटकेत महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : दुबईस्थित कंपनी असल्याचे भासवून कॉल सेंटरसाठी प्रोजेक्ट आणि सेटअप उपलब्ध करून देण्याच्या नावाखाली तब्बल ७० लाख ८५ हजार रुपयांची फसवणूक करणाऱ्या अहमदाबादमधील बनावट कॉल सेंटरवर खराडी पोलिसांनी छापा टाकत दोघांना अटक केली आहे. खुशी कौशल परमार ऊर्फ … Read more

अमृत 2.0 जनजागृती रथाचे संयोगिता गाढवे यांच्या हस्ते उद्घाटन

लोककलेच्या माध्यमातून नागरिकांना योजनेची माहिती महाराष्ट्र न्यूज नेटवर्क भुम : महाराष्ट्र शासनाच्या नगर विकास मंत्रालयाच्या वतीने राबविण्यात येत असलेल्या ‘अमृत 2.0’ योजनेच्या जनजागृती अभियानांतर्गत नगर परिषद कार्यालयासमोर आलेल्या जनजागृती रथाचे उद्घाटन शहराच्या प्रथम नागरिक तथा विद्यमान नगराध्यक्षा संयोगिता गाढवे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी शहरातील नागरिकांपर्यंत ‘अमृत 2.0’ योजनेची संपूर्ण माहिती लोककलेच्या माध्यमातून प्रभावीपणे पोहोचावी, … Read more

जागा विकसित करून बांधकाम व्यावसायिकाने केली फसवणूक

फ्लॅट विक्रीचे पैसे घेतले गुंतवणूक म्हणून : २ कोटी ६४ लाखांना गंडा महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : बावधन बुद्रुक येथील जागा विकसित केल्यानंतर मूळ मालकाकडे करारानुसार आलेल्या फ्लॅटपैकी तीन फ्लॅटची विक्री करून २ कोटी ६४ लाख रुपये मिळाले. मात्र, हे पैसे जागा मालकाला न देता दरमहा २ टक्के परतावा देण्याचे आमिष दाखवून ती रक्कम भांडवल … Read more

जादा परताव्याच्या आमिषाने महिलेची १६ लाखांची फसवणूक

जमीन विक्रीतून आलेले पैसे भांडवल म्हणून घेतले : फसवणुकीच्या धक्क्याने पतीचे निधन महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : जमीन विक्रीतून आलेले पैसे भांडवल म्हणून गुंतविण्यास कुटुंबाने सुरुवातीला नकार दिल्याने पतीला दारू पाजून फितवून २० लाख रुपये घेतले. केवळ ४ महिने परतावा दिल्यानंतर फसवणूक करण्यात आली. या धक्क्याने पतीचे निधन झाले. पाच वर्षांनंतरही पैसे न मिळाल्याने अखेर … Read more

रीवा घटनेच्या पार्श्वभूमीवर पुण्यात सकल जैन समाजाची भव्य मौन रॅली

“राष्ट्रीय संत सुरक्षा धोरण” लागू करण्यासह निष्पक्ष चौकशीची प्रशासनाकडे मागणी महाराष्ट्र जैन वार्ता पुणे : रीवा (मध्य प्रदेश) येथे विहाररत पूज्य आर्यिका माताजी द्वय यांच्या दुर्दैवी निधनाच्या पार्श्वभूमीवर पुण्यात सकल जैन समाजाच्या वतीने भव्य मौन रॅली काढण्यात आली. खऱाडी येथे विराजमान प. पू. मुनिश्री अजीतसागरजी म. सा. यांच्या मार्गदर्शनाखाली निघालेल्या या रॅलीत समाजातील विविध घटकांनी … Read more

ट्रकला धडक देणाऱ्या मद्यपी कारचालकावर गुन्हा

कारवाईसाठी गेलेल्या पोलिसांना शिवीगाळ करून फोडला मोबाईल : मुंढव्यातील घटना महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : दारूच्या नशेत कारचालकाने भरधाव कार चालवत ट्रकला धडक दिली. अपघाताची माहिती मिळाल्यानंतर घटनास्थळी पोहोचलेल्या पोलिसांना शिवीगाळ करून त्यांचा मोबाईल फोडत शासकीय कामात अडथळा आणणाऱ्या कारचालकावर मुंढवा पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. प्रज्ज्वल सोमनाथ म्हस्के (वय २७, सध्या रा. शिक्रापूर, ता. … Read more

​’त्या’ सोनेरी आठवणींना उजाळा… २००१-०२ च्या दहावीच्या बॅचचे दुसरे स्नेहसंमेलन उत्साहात

​’जय जवान, जय किसान’च्या घोषणांनी दुमदुमला परिसर; जिल्हा परिषद शाळा आणि महात्मा फुले विद्यालयात माजी विद्यार्थ्यांची मांदियाळी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क ​पारगाव : दहावीचे ते सोनेरी दिवस, वर्गमित्रांसोबत केलेली धम्माल आणि गुरुजनांचा तो आदरयुक्त दरारा… या सगळ्या जुन्या आणि गोड आठवणींना उजाळा देत सन २००१ – २००२ मधील दहावीच्या वर्गातील विद्यार्थ्यांचे ‘गेट टू गेदर’ (स्नेहसंमेलन) नुकतेच … Read more

बुधवार पेठेत मोठी कारवाई : ६ बांगलादेशी महिलांना ताब्यात

डीसीपी ऋषिकेश रावले यांच्या नेतृत्वाखालील मोहिमेत ११ महिन्यांत १०३ बांगलादेशी नागरिकांवर कारवाई महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : पुणे शहर पोलीस आयुक्तांच्या आदेशानुसार २४ मे २०२६ रोजी रात्री शहरभर विशेष कॉम्बिंग ऑपरेशन राबविण्यात आले. या मोहिमेदरम्यान बुधवार पेठ परिसरात मोठी कारवाई करण्यात आली. डीसीपी ऋषिकेश रावले यांच्या मार्गदर्शनाखाली फरासखाना आणि खडक पोलीस स्टेशनच्या संयुक्त पथकाने सागर … Read more