सेवानिवृत्त विस्तार अधिकारी, ग्रामविकास अधिकार्यासह तिघांना अटक
घरकुल योजनेचा दुसरा हफ्ता देण्यासाठी मागितली होती लाच : एसीबीची कारवाई महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : घरकुल योजना मंजूर करताना त्या फाईलवर चौकशी केल्याचा मोबदला सेवानिवृत्तीनंतर घेताना सेवानिवृत्त विस्तार अधिकारी, ग्रामविकास अधिकारी व एका खासगी व्यक्तीस लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून पकडले. ग्रामविकास अधिकारी महादेव नामदेव सालगुडे (वय ४८, रा. तेज बिल्डिंग, भोलावडे, ता. भोर), … Read more