खंडणी उकळणाऱ्या २ महिलांसह ५ गुंड जेरबंद
मसाज पार्लरमध्ये वेश्या व्यवसायाचा आरोप : खराडी पोलिसांची कारवाई महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : स्पा सेंटरमध्ये वेश्या व्यवसाय सुरू असल्याचा आरोप करून २ लाख रुपये खंडणी मागून त्यापैकी ३० हजार रुपये जबरदस्तीने स्पा मालकिणीकडून उकळल्याप्रकरणी खराडी पोलिसांनी ५ जणांना अटक केली. सीसीटीव्ही फुटेजच्या सहाय्याने एका आरोपीची ओळख पटवून ही कारवाई करण्यात आली. प्रतिक जयवंत गायकवाड … Read more