आवृत्ती पुणे

येरवडा कारागृहातून सुटले आणि पोलिसांच्या तावडीत सापडले

पुण्यात काढली रॅली : गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथक-१ची कारवाई महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : येरवडा कारागृहातून जामीनावर सुटल्यानंतर गुन्हेगाराची त्याच्या साथिदारांनी पुण्यात दुचाकी रॅली काढली होती. गुन्हेगाराची दुचाकी रॅली काढणे साथिदारांना चांगलेच महागात पडले आहे. गुन्हेगाराची रॅली काढणाऱ्यांना गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथक-१ने मुख्य आरोपीसह तिघांना अटक केली आहे. वैभव ऊर्फ पप्या शांताराम … Read more

मौजमजेसाठी दुचाकी चोरणाऱ्यांच्या मुसक्या आवळल्या

हडपसर पोलिसांची कामगिरी : विधिसंघर्षित बालक ताब्यात, पाच लाख रुपयांचा ऐवज जप्त महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : मौजमजेसाठी दुचाकी चोरणाऱ्या तिघांच्या मुसक्या आवळल्या असून, एका विधिसंघर्षित बालकाला ताब्यात घेतले. त्यांच्याकडून पाच लाखांचा ऐवज जप्त केल्याची माहिती सहाय्यक पोलीस आयुक्त कल्याणराव विधाते यांनी दिली. युनूस निजाम मुल्ला (वय २५, रा. सध्या गल्ली नं.१६, सय्यदनगर, हडपसर, … Read more

कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी प्रतिबंधात्मक आदेश जारी

पोलीस सहआयुक्त रवींद्र शिसवे : आयुक्तालय क्षेत्रात २ ते १५ नोव्हेंबर २०२१ दरम्यान बंदी महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : जनतेच्या विविध मागण्यांसाठी विविध राजकीय पक्ष, सामाजिक संघटना मोर्चे, धरणे, निदर्शने, बंद आणि उपोषणासारखे आंदोलने, अतिक्रमण हटविण्याच्या कारवायामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१चे कलम ३७(१),(३) प्रमाणे प्रतिबंधात्मक … Read more

आंतरराज्यीय दरोडा व चोरी करणारी टोळी जेरबंद

बार्शी तालुका पोलिसांची कामगिरी : नाकाबंदी दरम्यान संशयावरून केली कारवाई महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क बार्शी : आंतरराज्यीय दरोडे व चोरी करणाऱ्या टोळीच्या बार्शी तालुका पोलिसांनी मुसक्या आवळल्या. काटेगाव (ता. बार्शी) येथे नाकाबंदी सुरू असताना संशयावरून जीपमधील आरोपी दरोडा टाकण्याच्या तयारीत असल्याचे निष्पन्न झाले. न्यायालयाने आरोपींना ५ नोव्हेंबर २०२१ पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. दशरथ काळे, … Read more

पोलिसांच्या तत्परतेमुळे उत्तर प्रदेशमधील मुलगी अनर्थापासून वाचली

वडगावशेरीमध्ये ती फिरत होती : चंदननगर पोलिसांनी तातडीने घेतली दखल महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : उत्तर प्रदेशमधील मुलगी नोकरीच्या आमिषाने वडगावशेरी, पुण्यामध्ये आली. ज्या महिलेने तिला बोलावले तिचा मोबाईल बंद होता. मात्र, तिच्याविषयी चंदननगर पोलिसांना माहिती मिळाल्यानंतर तिला उत्तर प्रदेश येथे रेल्वेने सुखरूप पोहोचविले. पोलिसांच्या तत्परतेमुळे तिच्यावरील अनर्थ टळला. वडगावशेरी परिसरात एक मुलगी फिरत … Read more

दिवाळी सणानिमित्त सर्व नागरिकांना आवाहन

महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क बार्शी : दिवाळी सणानिमित्त बार्शी शहर पोलिसांनी सर्व नागरिकांना सतर्कतेसाठी आवाहन केले असून, या काळात कोणती सतर्कता बाळगावी, यासाठी सात मुद्दे सांगितले आहेत, तसेच गरज पडल्यास संपर्क साधन्याबाबतही कळवले आहे. बार्शी शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रामदास शेळके यांनी याबाबत आवाहन केले आहे. महिलांनी गर्दीच्या ठिकाणी आपापले दागदागिने, मौल्यवान वस्तू व … Read more

लिओ क्लब बार्शी टाऊनतर्फे नवमतदार नोंदणी अभियान

दोन दिवसांचा मतदान जागृती कार्यक्रम : ३९३ नवीन मतदारांची नोंद महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क बार्शी: लिओ क्लब बार्शी टाऊनतर्फे नवमतदार नोंदणी अभियान यशस्वीपणे राबविण्यात आले. दोन दिवसांच्या मतदान जागृती कार्यक्रमात एकूण ३९३ नवीन मतदारांची नोंद करण्यात आली.वयाची अठरा वर्षे पूर्ण केलेल्या शहर व परिसरातील युवक-युवतींना मतदानाचा राष्ट्रीय अधिकार वेळेत मिळाला पाहिजे, यासाठी लिओ क्लब बार्शी … Read more

माजी खासदार ईश्‍वरबाबुजी जैन यांची २४ कोटीत फसवणूक

महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क जळगाव : उसनवारीने घेतलेले पैसे परत केले नाही, मुदतीची मागणी करुन पैसे देण्यास टाळाटाळ केली तसेच वादग्रस्त जमिनीची माहिती लपवून ठेवत त्याबाबत करारानामा करण्यास भाग पाडून नाशिक येथील अशोका बिल्डर्स व डेव्हलपर्स यांनी माजी खासदार ईश्वरलाल जैन यांची २४ कोटी ६३ लाख १६ हजार ९५१ रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला … Read more

१६ वर्षाच्या मुलीवर बलात्कार करणारा जेरबंद

भारती विद्यापीठ पोलिसांची कारवाई : सरबतातून गुंगीचे औषध देत केला प्रकार महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : लिंबु सरबतातून गुंगीचे औषध देऊन अल्पवयीन मुलीवर बलात्कार करण्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी भारती विद्यापीठ पोलिसांनी एका युवकाला अटक केली आहे. ही घटना ऑगस्ट २०२१ मध्ये घडली होती. आदर्श महेश कुलकर्णी (वय १९, रा. धनकवडी) असे अटक … Read more

मोक्कातील गुंडाचा वाढदिवस साजरा करणारे तिघे जेरबंद

दिघी पोलिसांनी दाखविला ‘हिसका’ : अकरा समर्थकांवर कारवाई महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : खून आणि मोक्का कारवाईमध्ये येरवडा तुरुंगात असलेल्या भाईचा वाढदिवस साजरा करण्यासाठी एकत्र आलेल्या समर्थकांवर दिघी पोलिसांनी कारवाई केली असून, त्यातील तिघांना अटक केली आहे. शुभम बलराम वाणी (वय २३, रा. दिघी) याचा २८ ऑक्टोबर रोजी वाढदिवस साजरा करण्यासाठी त्याचे समर्थक दिघीतील … Read more