आवृत्ती , पुणे

मुलाने केला आईचा खून

दारूसाठी पैसे न दिल्याने चाकूने गळ्यावर वार : विश्रांतवाडीतील घटना महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : विश्रांतवाडीतील शांतीनगर वसाहतीत दारू पिण्यासाठी पैसे न दिल्याने मुलाने आईच्या गळ्यावर चाकूने वार करून तिचा खून केल्याची घटना समोर आली आहे. विश्रांतवाडी पोलिसांनी मुलाला अटक केली. सविता सुरेश हरिभक्त (वय ४८, रा. शांतीनगर वसाहत, विश्रांतवाडी) असे खून झालेल्या महिलेचे नाव … Read more

१० लाख घेतल्यानंतर साडेपाच लाखांची लाच घेताना जाळ्यात

गर्भनिदान तपासणीच्या वेळी पोलिसांना जीवे मारण्याचा प्रयत्न : लाच मागणारे दोन पोलीस हवालदार फरार महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : बेकायदेशीरपणे गर्भनिदान तपासणी करत असल्याबाबत २५ लाख रुपयांची लाच मागण्यात आली. डॉक्टरांनी लाच देण्यास नकार दिल्यानंतर पोलीस उपविभागीय अधिकारी संतोष वाळके यांना खबर मिळाल्याचे दाखवून बेकायदेशीर गर्भलिंग तपासणीचे रॅकेट उघड करण्याचा प्रयत्न करण्यात आला. तेथे पोलिसांच्या … Read more

रक्षाबंधनाची येरवडा पोलिसांकडून अनोखी भेट

नागरिकांचे हरवलेले १९ फोन केले परत; सव्वा दोन लाखांच्या मोबाईलचा लावला शोध महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : नागरिकांचे हरवलेले मोबाईल फोन शोधून येरवडा पोलिसांनी १९ मोबाईल परत मिळविले. रक्षाबंधनाच्या दिवशी या नागरिकांना येरवडा पोलिसांनी अनोखी भेट दिली. रक्षाबंधनाच्या दिवशी येरवडा पोलीस ठाण्यात आयोजित कार्यक्रमात हे मोबाईल त्यांच्या मालकांना परत देण्यात आले. केंद्र शासनाच्या सीईआयआर प्रणालीचा … Read more

दोघा गुन्हेगारांकडून ३ गावठी कट्टे, ४ जिवंत काडतुसे जप्त

भारती विद्यापीठ पोलिसांची कामगिरी : कात्रज डेअरी, चिंतामणी ज्ञानपीठ येथे कारवाया महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : भारती विद्यापीठ पोलिसांनी दोन वेगवेगळ्या ठिकाणी दोघा रेकॉर्डवरील गुन्हेगारांना पकडून त्यांच्याकडून ३ गावठी बनावटीचे कट्टे व ४ जिवंत काडतुसे जप्त केली आहेत. ओंकार ऊर्फ बब्या संतोष पवार (वय १८, रा. तापकीर चाळ, आंबेगाव पठार) आणि शिरीष जितेंद्र खोपडे (वय … Read more

मार्केटयार्डमधून २५ लाखांचा मेफेड्रोन जप्त

आनंदनगर वसाहतीत कारवाई : एकाच घरातून तलवार, कुर्‍हाड, देशी-विदेशी दारूच्या बाटल्यांसह अंमली पदार्थ हस्तगत महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : मार्केटयार्डमधील आनंदनगर वसाहतीतील एका घरावर मार्केटयार्ड पोलिसांनी छापा टाकला. या एकाच घरातून तलवार, कुर्‍हाड, देशी-विदेशी दारूचा साठा आणि २५ लाख रुपयांचा मेफेड्रोन (एमडी) पोलिसांनी जप्त केला आहे. ओम कुंडलिक गायकवाड (वय २४, रा. आनंदनगर वसाहत, मार्केटयार्ड) … Read more

26 उपवास तप महोत्सव में भक्ति से गूंजा साधना सदन

प. पू. श्री हिमानीजी म. सा. के पावन सानिध्य में आयोजित हुआ तप एवं भक्ति गीत महाराष्ट्र जैन वार्ता पुणे : साधना सदन श्री संघ, शिवशंकर सभागृह, महर्षि नगर में प. पू. श्री हिमानीजी म.सा. के 26 उपवास के उपलक्ष्य में आनंद दरबार की ओर से तप महोत्सव एवं भक्ति गीत कार्यक्रम का आयोजन किया … Read more

वडिलांनी मारहाण करून मुलाचा केला खून

श्रावणात दारू पिऊन येऊन मागितले मांसाहारी जेवण : वारजे माळवाडीतील घटना महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : श्रावणात दारू पिऊन येऊन मांसाहारी जेवण मागितल्याने झालेल्या भांडणात वडिलांनी मारहाण करून मुलाचा खून केल्याचा प्रकार समोर आला आहे. तसेच, ही बाब आईने लपवून ठेवल्याचेही समोर आले आहे. वारजे माळवाडी पोलिसांनी आई-वडिलांना अटक केली आहे. महेश भागवत गायकवाड (वय … Read more