हडपसर गाडीतळावर धक्का मारून प्रवाशाचा मोबाईल चोरला
पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा : अंधाराचा फायदा घेऊन धक्का मारून खाली पाडले महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : हडपसर गाडीतळावर चोरट्यांनी अंधाराचा फायदा घेत चोरट्याने प्रवाशाला धक्का मारून खाली पाडले. त्यानंतर त्यांच्या खिशातील आठ हजार रुपये किमतीचा मोबाईल चोरून नेला. ही घटना हडपसर गाडीतळासमोरील दत्त मंदिरजवळील पुलाखाली ५ ऑक्टोबर रोजी रात्री दहाच्या सुमारास घडली. शरद दिवेकर … Read more