आवृत्ती , पुणे

दीड लाख लाच घेताना पोलीस हवालदार जाळ्यात

अटक वॉरंट टाळण्यासाठी अगोदर घेतले होते ५ लाख : पुणे शहर पोलीस दलात सलग तिसरी कारवाई महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : भ्रष्टाचार, हप्ते वसुलीबाबत अतिशय कठोर असणारे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी खंडणीची मागणी करणाऱ्या पोलीस उपनिरीक्षकासह तिघांना पोलीस सेवेतून बडतर्फ केले असतानाच आणखी एका पोलीस हवालदाराला तब्बल दीड लाखांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने … Read more

नवीटास सोलर : भारत की सौर ऊर्जा में क्रांति लाने वाली शक्तिशाली कंपनी

महाराष्ट्र जैन वार्ता पुणे : भारत के नवीकरणीय ऊर्जा क्षेत्र में एक नया सूरज उदित हो रहा है। ‘नवीटास सोलर’ नाम की इस प्रतिभाशाली कंपनी ने देश को ऊर्जा आत्मनिर्भरता के सपने को साकार करने में एक क्रांतिकारी भूमिका अदा करना शुरू कर दिया है। ‘मेक इन इंडिया’ और ‘आत्मनिर्भर भारत’ के राष्ट्रीय संकल्प को … Read more

नेविटास सोलर टाइटल स्पॉन्सर, JBN 360 बनेगा बिजनेस नेटवर्किंग का पावर हब

दो दिवसीय मेगा इवेंट में बिजनेस नेटवर्किंग और ग्रोथ के नए अवसर महाराष्ट्र जैन वार्ता पुणे : JITO Pune JBN की ओर से 16 एवं 17 मई 2026 को होटल Hyatt Regency Pune में “JBN 360” का भव्य दो दिवसीय कार्यक्रम आयोजित होने जा रहा है। यह आयोजन जीतो पुणे चैप्टर के अध्यक्ष इंद्रकुमार छाजेड़, … Read more

सराईत गुन्हेगाराकडून गावठी पिस्टलसह २ जिवंत काडतुसे जप्त

गुन्हे शाखेच्या युनिट ६ च्या पथकाची कामगिरी : फुरसुंगीत केली कारवाई महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : फुरसुंगी येथील गंगानगर भागात फिरणाऱ्या सराईत गुन्हेगाराला गुन्हे शाखेच्या युनिट ६ च्या पथकाने पकडून त्याच्याकडून एक गावठी पिस्टल व २ जिवंत काडतुसे जप्त केली आहेत. साहिल शाम नरळकर (वय २५, रा. चक्रपाणी वसाहत, मंगलमूर्ती हौसिंग सोसायटी, भोसरी) असे या … Read more

PSI अजित बडे, रील स्टार सोनाली हिंगेसह तिघे बडतर्फ

प्राचार्यांना धमकावून खंडणी उकळणे भोवले : खंडणीचा गुन्हा झाला होता दाखल पुणे : पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करून बदनामी करण्याची धमकी देऊन प्राचार्यांकडून ७ लाखांची खंडणी उकळणारे पोलीस उपनिरीक्षक अजित त्र्यंबक बडे, पोलीस अंमलदार सोनाली गुलाबराव हिंगे आणि सुदाम बाळकृष्ण तायडे यांना अपर पोलीस आयुक्त संजय पाटील यांनी पोलीस दलातून बडतर्फ केले आहे. हे तिघेही … Read more

टेम्पो चोरून नेणारे सराईत गुन्हेगार जेरबंद

गुन्हे शाखेच्या युनिट ६ च्या पथकाने केली कारवाई : कात्रीच्या साहाय्याने केला होता टेम्पो सुरू पुणे : निगडी येथील त्रिवेणीनगर येथे पार्क केलेला टेम्पो कात्रीच्या साहाय्याने सुरू करून तो चोरून फुरसुंगीला आलेल्या दोघा सराईत गुन्हेगारांना गुन्हे शाखेच्या युनिट ६ च्या पथकाने टेम्पोसह पकडले. कन्हैयासिंग कालुसिंग टाक (वय ३३) आणि राजेशसिंग नानकसिंग दुधानी (वय ४८, दोघे … Read more

जैन सोशल ग्रुप पिंपरी चिंचवडचा ‘जलसेवा’ उपक्रम

महाराष्ट्र जैन वार्ता पिंपरी चिंचवड : जैन सोशल ग्रुप (JSG) पिंपरी चिंचवडतर्फे “जलसेवा” हा समाजोपयोगी व प्रेरणादायी उपक्रम सुरू करण्यात आला असून, या उपक्रमाला ग्रुपमधील सदस्यांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. नागरिकांना स्वच्छ, थंड व ताजे पाणी उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने सुरू केलेला हा उपक्रम सध्या पिंपरी चिंचवड शहरातील सुमारे १५ ठिकाणी यशस्वीपणे राबविला जात आहे. … Read more

आंबेगाव पठार येथे युवकाचा निर्घृण खून

एकमेकांकडे बघण्यावरून झाला होता वाद : भारती विद्यापीठ पोलिसांनी चौघा अल्पवयीनांना घेतले ताब्यात महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : एकमेकांकडे रागाने का पाहतो, या कारणावरून झालेल्या वादातून पाच अल्पवयीन मुलांनी एका युवकाच्या डोक्यात कोयत्याने वार करून सिमेंट ब्लॉक घालून निर्घृण खून केला. भारती विद्यापीठ पोलिसांनी चार अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले आहे. नयन सचिन जाधव (वय १८, … Read more