आरटीई अंतर्गत प्रवेश देण्यासाठी लाच घेणारा एजंट गजाआड
महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : गरीब मुलांना चांगल्या शाळेत शिकता यावे यासाठी राज्य सरकारने शिक्षण हक्क कायदा केला. त्यामुळे एरवी त्या शाळेची फी परवडली नसती अशा शाळांमध्ये असंख्य गरीब मुले शिकू लागली. मात्र त्यांच्या शिक्षण हक्कामध्ये आता ‘झारीतील शुक्राचार्य’ निर्माण झाले आहेत, हे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केलेल्या कारवाईतून स्पष्ट झाले आहे. शिक्षण हक्क कायद्यांतर्गत (आरटीई) … Read more