आवृत्ती , पुणे

सोलापूर जिल्हा गणित मंडळाचे कार्य कौतुकास्पद : दत्तात्रय सावंत

कार्यशाळेत शिक्षकांचा गौरव : आदर्श गणित शिक्षक व परीक्षा विभाग प्रमुखांना सन्मान महाराष्ट्र न्यूज नेटवर्क सोलापूर : महाराष्ट्र गणित अध्यापक मंडळ संलग्न सोलापूर जिल्हा गणित अध्यापक मंडळ व जिल्हा परिषद शिक्षण विभाग (माध्यमिक) यांच्या संयुक्त विद्यमाने शुक्रवार (दि. 24) रोजी येथील सुशील रसिक सभागृहात एक दिवसीय गणित कार्यशाळा उत्साहात पार पडली. कार्यक्रमाचे उद्घाटन पुणे विभाग … Read more

जैन अल्पसंख्याक महामंडळाच्या कामकाजाला गती देणार : उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार

सह्याद्री अतिथीगृह येथे उच्चस्तरीय आढावा बैठक; शिक्षण, वसतिगृह व ‘विहारधाम’ योजनांना गती महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : जैन समाजाच्या सर्वांगीण सामाजिक, शैक्षणिक व आर्थिक सक्षमीकरणासाठी राज्य शासन कटिबद्ध असल्याचा ठाम संदेश देत, जैन अल्पसंख्याक विकास आर्थिक महामंडळाच्या कामकाजाला गती देण्यासाठी सह्याद्री अतिथीगृह येथे उच्चस्तरीय आढावा बैठक पार पडली. ही बैठक उपमुख्यमंत्री तथा अल्पसंख्यांक मंत्री सुनेत्राताई … Read more

फुलचंद पानात नशेसाठी मादक पदार्थांची वाहतूक करणारा जेरबंद

शिवाजीनगर पोलिसांची कारवाई : साडेतीन लाखांचा माल जप्त महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : फुलचंद पानामध्ये नशेसाठी अनेक ठिकाणी मादक पदार्थांचा वापर होऊ लागला आहे. असा मादक पदार्थ विक्रीसाठी आणलेल्या आरोपीला शिवाजीनगर पोलिसांनी जेरबंद केले आहे. विष्णु रामरतन गुप्ता (रा. पिंपरी-चिंचवड) असे या आरोपीचे नाव आहे. मोटार टेम्पोमध्ये ३ लाख ३८ हजार ८८० रुपयांच्या बंट्याच्या गोळ्यांची … Read more

नागपाडा येथे डायग्नोपिनच्या नव्या शाखेचे उत्साहात उद्घाटन

अत्याधुनिक आणि किफायतशीर वैद्यकीय सेवा आता एकाच ठिकाणी उपलब्ध महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे: मुंबईतील नागपाडा परिसरात डायग्नोपिनच्या नव्या अत्याधुनिक शाखेचे मोठ्या उत्साहात उद्घाटन करण्यात आले. मुंबई महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त अविनाश ढाकणे (आयएएस), शिवसेना उपनेते विजय नहाटा, खासदार अरविंद सावंत यांच्या शुभहस्ते या आधुनिक डायग्नोस्टिक सेंटरचे उद्घाटन पार पडले. मुंबईतील अत्यंत महत्त्वाच्या आणि मध्यवर्ती ठिकाणी सुरू … Read more

तोतया पोलिसाने नोकरीच्या अमिषाने घातला गंडा

महापालिकेत नोकरीचा बहाणा : दागिने गहाण ठेवून दिले ५ लाख रुपये महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : हडपसर पोलीस ठाणे, युनिट ५ मध्ये पोलीस अधिकारी असल्याचे सांगून नातीला महापालिकेच्या जन्म-मृत्यू खात्यात नोकरीला लावण्याचे आमिष दाखवून एका तोतयाने महिलेची ५ लाख रुपयांची फसवणूक केली. केतन दादासाहेब साळुंखे (वय ४०, रा. कुशल वाटिका सोसायटी, लोणी काळभोर) असे या … Read more

अल्पवयीनाकडून गावठी पिस्टल, जिवंत काडतूस जप्त

खंडणी विरोधी पथकाची कामगिरी : अल्पवयीन सराईत गुन्हेगार महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : फुरसुंगी परिसरात कमरेला पिस्टल लावून फिरणाऱ्या अल्पवयीन सराईत गुन्हेगाराकडून खंडणी विरोधी पथकाने एक गावठी पिस्टल व एक जिवंत काडतूस जप्त केले आहे. हा सराईत बालगुन्हेगार असून त्याच्यावर यापूर्वी अनेक गुन्हे दाखल आहेत. खंडणी विरोधी पथक २२ एप्रिल रोजी पेट्रोलिंग करत असताना पोलीस … Read more

वशीकरणाचे प्रयोग करणाऱ्या पत्नीविरुद्ध गुन्हा दाखल

पतीचे आईवडील, मुलगी यांच्या मरणाची केली कामना : खराडी पोलिसांनी केला गुन्हा दाखल महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : तिचे त्याच्याबरोबरचे तिसरे लग्न, तर त्याचे दुसरे लग्न. दोघांचे एक मुलगा व मुलगी त्यांच्याबरोबर राहत होते. ड्रग्ज प्रकरणात महिलेचा मुलगा तुरुंगात गेल्याने ती माहेरी निघून गेली. तेव्हा आपल्याला आई-वडील आणि पहिल्या पत्नीच्या मुलीपासून तोडण्यासाठी पत्नी वशीकरण करत … Read more