मध्यस्थी केल्याने सराईताकडून तरुणावर कोयत्याने वार
खडक पोलिसांची कारवाई : तिघे अटकेत, एकावर गुन्हा दाखल पुणे : महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क भांडण मिटविण्यासाठी मध्यस्थी केल्याच्या रागातून चौघा सराईतांनी तरुणावर कोयत्याने वार करुन जीवे मारण्याचा प्रयत्न केला. याप्रकरणी खडक पोलिसांनी तिघांना अटक केली असून, एकावर गुन्हा दाखल केला आहे. अविनाश ऊर्फ पप्पु चंद्रकांत चौधरी (वय ३६), विशाल ऊर्फ पिंटु चौधरी (वय ३८), … Read more