हप्ता न दिल्याने तिघांवर चाकूने वार करून खुनाचा प्रयत्न
रेंजहिल्स येथील घटना : खडकी पोलिसांनी दोघा गुंडांना केली अटक महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : खुनाचा गुन्हा असलेल्या गुंडाने आपल्या दोन साथीदारांसह हप्ता न दिल्याच्या कारणावरून रिक्षाचालकासह तिघांवर चाकूने वार करून त्यांना जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला. खडकी पोलिसांनी या प्रकरणी दोघा गुंडांना अटक केली आहे. निहाल गवळी (वय २०, रा. श्रुती मोहल्ला, खडकी) आणि … Read more