आवृत्ती , पुणे

‘परिचय से परिणय’ सम्मेलन 14 जून को

युवक-युवतियों को मिलेगा उपयुक्त जीवनसाथी खोजने का अवसर : बाळासाहेब धोका महाराष्ट्र जैन वार्ता पुणे : बदलती जीवनशैली, बढ़ती शैक्षणिक और व्यावसायिक व्यस्तताओं के बीच विवाह योग्य युवक-युवतियों के लिए उपयुक्त जीवनसाथी की तलाश आज एक बड़ी चुनौती बनती जा रही है। इसी आवश्यकता को ध्यान में रखते हुए सकल जैन वधू-वर परिचय मंच, पुणे … Read more

कोल्ड्रिंक्स गोडाऊन चोरीचा चार दिवसांत उलगडा

बार्शी पोलिसांची धडक कारवाई : दोन आरोपी अटकेत, ६१ स्टिंग कोल्ड्रिंक्सचे बॉक्स हस्तगत महाराष्ट्र न्यूज नेटवर्क बार्शी : शहरातील सुभाष नगर येथील व्यापारी संदीप राजेश जगताप यांच्या कोल्ड्रिंक्स गोडाऊनमधून चोरीस गेलेल्या स्टिंग कोल्ड्रिंक्सच्या बॉक्सप्रकरणी बार्शी शहर पोलिसांनी उल्लेखनीय कामगिरी करत अवघ्या चार दिवसांत गुन्ह्याचा छडा लावला आहे. या प्रकरणी दोन आरोपींना अटक करण्यात आली असून … Read more

सोसायटीच्या प्रशासकानेच ३२ लाखांचा केला अपहार

कर्वेनगरमधील नीलकमल सोसायटीतील घटना : अलंकार पोलिसांनी प्रशासकासह दोघांवर केला गुन्हा दाखल महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : सोसायटीच्या प्रशासकाने पदाचा व अधिकाराचा गैरवापर करून सोसायटीच्या बँक खात्यातून परस्पर ३२ लाख रुपये काढून घेत फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याबाबत नीलकमल सोसायटीचे चेअरमन मकरंद मांडके (वय ५५) यांनी अलंकार पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरून … Read more

बार्शी तहानलेली, पाणीप्रश्नी नागरिकांमध्ये तीव्र संताप

१०-१२ दिवसांपासून विस्कळीत पाणीपुरवठा : सोपलांचे पत्र, अक्कलकोटे यांचा ठिय्या आंदोलनाचा इशारा महाराष्ट्र न्यूज नेटवर्क बार्शी : बार्शी शहरातील गेल्या चार महिन्यांपासून सुरू असलेल्या अनियमित पाणीपुरवठ्याच्या प्रश्नावरून राजकीय वातावरण तापू लागले आहे. एकीकडे आमदार ॲड. दिलीप सोपल यांनी मुख्याधिकाऱ्यांना पत्र देऊन नियमित व उच्च दाबाने पाणीपुरवठा करण्याची मागणी केली आहे, तर दुसरीकडे विरोधी पक्षनेते नागेश … Read more

तरुणाकडून २० लाखांचे मेफेड्रोन जप्त

अंमली पदार्थविरोधी पथकाची खराडीत कारवाई : राजस्थानमधून तस्करी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : राजस्थानमधून मेफेड्रोन आणून पुण्यात विक्री करण्यासाठी आलेल्या एका तस्कर तरुणाला अंमली पदार्थविरोधी पथकाने पकडून त्याच्याकडून २० लाख ९८ हजार ४०० रुपयांचे १०४ ग्रॅम मेफेड्रोन (एमडी) जप्त केले आहे. इमरान युसुफ शेख (वय ३८, रा. थिटेनगर, खराडी, मूळ रा. प्रतापगड, राजस्थान) असे या … Read more

महावितरणाच्या वायरमनला २ लाखांची लाच घेताना केली अटक

वीज जोडणीचे कंत्राट मिळवून देण्याचे आमिष : लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची देहूगावात कारवाई महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : खेड तालुक्यातील प्लॉटवरील ११ वीजमीटरच्या जोडणीचे कंत्राट मिळवून देण्यासाठी तब्बल २ लाख रुपयांची लाच घेताना महावितरणाच्या वायरमनला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून रंगेहात पकडले. गजानन बाळासाहेब चट्टे (वय ३५, रा. मिडास रिजन्सी, विठ्ठलवाडी, देहू बायपास रोड, मूळ रा. … Read more

बार्शीत हातभट्टी दारू अड्ड्यांवर पोलिसांचा धडक छापा; ४ जणांवर गुन्हे

३८ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त : ७१० लिटर रसायन व दारू जागीच नष्ट महाराष्ट्र न्यूज नेटवर्क बार्शी : सोलापूर ग्रामीण जिल्ह्यात अवैध धंद्यांचे समूळ उच्चाटन करण्यासाठी सुरू असलेल्या विशेष मोहिमेअंतर्गत बार्शी शहर पोलिसांनी गुरुवारी (दि. ५) शहरातील विविध भागांत धडक कारवाई करत अवैध हातभट्टी दारू निर्मितीचे अड्डे उद्ध्वस्त केले. या कारवाईत चार आरोपींविरुद्ध गुन्हे … Read more

मौजमजेसाठी सायकल चोरणारा अल्पवयीन मुलगा ताब्यात

१ लाख रुपयांच्या १५ सायकली जप्त : वडील, आजोबा तुरुंगात महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : आईचे निधन झालेले, वडील व आजोबा गंभीर गुन्ह्यात येरवडा तुरुंगात असलेले आणि आजीबरोबर राहणाऱ्या एका अल्पवयीन मुलाचा सांभाळ करायला कोणी नसल्याने त्याने मौजमजेसाठी सायकली चोरण्यास सुरुवात केली. अशा सायकलचोर अल्पवयीन मुलाला येरवडा पोलिसांनी ताब्यात घेतले. त्याच्याकडून १ लाख रुपयांच्या १५ … Read more

सायबर चोरट्यांनी तिघांची केली ७६ लाखांची फसवणूक

शेअर मार्केटमधून जादा परतावा देण्याचे आमिष : ऑनलाईन गुंतवणुकीतील वाढता धोका महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : शेअर मार्केटमध्ये जादा परताव्याच्या आमिषाला बळी पडणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. सायबर चोरटे कोणत्याही शेअरमध्ये प्रत्यक्ष गुंतवणूक करत नाहीत. ते केवळ अॅपवर फायदा झाल्याचे दर्शवितात, हे अनेकदा समोर आले असतानाही ज्या व्यक्तीला कधी भेटले नाही, त्याचे कार्यालय कोठे … Read more