आवृत्ती पुणे

येरवडा कारागृहात इस्त्री व लॉन्ड्री विभागाचे उ‌द्घाटन

महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : येरवडा कारागृह येथे सर्वसामान्य नागरिकांसाठी सोयीसुविधांनी सुसज्ज इस्त्री व लॉन्ड्री विभागाचे उद्घाटन सुनिल एन. ढमाळ, अधीक्षक, येरवडा मध्यवर्ती कारागृह, पुणे यांच्या हस्ते व अनिल खामकर, अधीक्षक, येरवडा खुले कारागृह, पी. पी. कदम, अति. अधीक्षक, येरवडा कारागृह यांच्या उपस्थितीत करण्यात आले. सदर उपक्रम प्रशांत बुरडे, अपर पोलीस महासंचालक व महानिरीक्षक, कारागृह … Read more

खाद्य मंत्रालय कडुन आनंद चोरडीया यांचे कौतुक

World Food India २०२४ मध्ये नोंदवला महत्त्वपुर्ण सहभाग महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : दि इको फॅक्टरी फांउडेशनचे प्रमुख आनंद चोरडीया यांचे खाद्य मंत्रालयाकडुन प्रशस्ती पत्र पाठवून कौतुक करण्यात आले. नवी दिल्ली येथील भारत मंडपम येथे १७ ते २२ सप्टेंबर २०२४ रोजी World Food India २०२४ प्रदर्शन पार पडले. या ठिकाणी आनंद चोरडीया यांच्या संकल्पनेतून बनवलेल्या … Read more

खेड शिवापूर टोलनाक्यावर जप्त केली ५ कोटींची कॅश

आयकर विभागाने घेतली रोकड ताब्यात : पुण्यातून सातारा कडे जात होती गाडी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीसाठी 20 नोव्हेंबरला मतदान होणार आहे. निवडणुकीच्या काळात निवडणूक आयोगाचे भरारी पथक विविध चेकपोस्टवर वाहनांची तपासणी करत असताना पुणे-बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर पुणे ग्रामीण पोलिसांनी पाच कोटींची रोकड जप्त केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ही रोकड … Read more

जबरी चोरीच्या गुन्ह्यातील ४ आरोपींना अटक, १ लाखांचा मुद्देमाल जप्त

स्थानिक गुन्हे शाखा सोलापूर ग्रामीणची कामगिरी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क सोलापूर : टेंभूर्णी- पंढरपूर महामार्गावरील परीते पाटीवरील जबरी चोरीच्या गुन्ह्यातील ४ आरोपींना अटक करण्यात आली असून त्यांच्याकडून १ लाखाचा मुद्देमाल जप्त करण्यात सोलापूर गुन्हेशाखेच्या पोलिसांना यश आले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार संदीप जाधव (रा. जैनापूर, विजयपूरा) हे त्यांच्या साथीदारासह चाकण ( जि. पुणे) येथे बकरीचा व्यापार … Read more

पांगारकर यांच्या शिवसेनेतील नियुक्तीला स्थगिती

महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : श्रीकांत पांगारकर यांच्या शिवसेनेतील नियुक्तीला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशामुळे स्थगिती देण्यात आली आहे. पत्रकार गौरी लंकेश यांच्या हत्या प्रकरणातील आरोपी श्रीकांत पांगारकर यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. जालना विधानसभेच्या प्रमुखपदी त्यांची नियुक्ती केली होती. या नियुक्तीवरून शिवसेनेवर चौफेर टीका झाली. विरोधकांसह शिवसेनेचे अनेक पदाधिकारी पांगारकर यांच्या नियुक्तीवर आक्षेप घेत … Read more

बाजार फी नकोच, शासनाला निवेदन देणार

महाराष्ट्र राज्य व्यापारी कृती समितीचा निर्णय महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : सद्यस्थितीत बाजार फीची आकारणी हा ग्राहकांवर विनाकारण भुर्दंड आहे तसेच पारंपारिक व्यवसाय करणाऱ्या व्यावसायिकांना मारक ठरत आहे. अन्नधान्य व खाद्यान्न वस्तूंवर जीएसटी लागू झाल्यानंतर शासनाने ‘एक देश, एक कर’ या संकल्पनेप्रमाणे बाजार फी रद्द करणे आवश्यक होते. परंतु, अद्यापही सदर कराची अंमलबजावणी करण्यात येत … Read more

दक्षिण के कुर्ग मे स्थित होंगे जिरावाला पार्श्वनाथ

चार एकड़ के विशाल भूखंड में हो रहा है निर्माण महाराष्ट्र जैन वार्ता पुणे : सैलानियों का स्वर्ग, प्राकृतिक सौंदर्य के बीच में, कॉफी और कालीमिर्च की पैदावार के बिच, रिमझिम बरसती बरसात की फुहारे में बसा है, अत्यंत रमणीय स्थल ‘कुर्ग’। कुर्ग की वसुंधरा पर दोनो ओर लंबे घने चिनार के वृक्षों में करीबन … Read more

डॉ. राहुल घुले यांची तानाजी सावंत गटाला सोडचिठ्ठी

महाराष्ट्र न्यूज नेटवर्क भूम : आरोग्य दूत डॉ. राहुल घुले अधिकृतरित्या तानाजी सावंत गटातून बाहेर पडत आहेत. राष्ट्रीय समाज पक्षाने उमेदवारी दिल्यास किंवा अपक्ष निवडणूक लढवण्याचे संकेत डॉ. घुले यांनी पत्रकार परिषद घेत दिले आहेत. ऑगस्ट मध्ये डॉ. राहुल घुले यांनी आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांच्या गटात पुणे येथे प्रवेश केला होता. परंतु अवघ्या दोनच … Read more