आवृत्ती पुणे

शेतात कामाला न आल्याने मांडवीत शेतमजुराचा खून

महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : शेतात काम करण्यासाठी आला नाही या कारणावरून एका आदिवासी कातकरी शेतमजुराचा वार करून व नंतर अंगावर भरधाव कार घालून खून केल्याची घटना घडली आहे. तसेच या मजुराची पत्नी अनुसया यांच्याही अंगावर कार घालून मारण्याचा प्रयत्न झाला होता. या प्रकरणी दोघांना अटक करण्यात आली आहे. हवेली पोलिस ठाण्याच्या हद्दीतील मांडवी बुद्रुक … Read more

कोंढव्यातील महिलेस ७५ हजारांना फसवले

महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : लॉगिन पिन रिसेट करण्याच्या बहाण्याने वृद्ध महिलेची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी मंगळवारी (दि. ०९) कोंढवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार ३ जूनला घडला आहे. याबाबत मोहम्मदवाडी परिसरात राहणाऱ्या ५२ वर्षीय महिलेने कोंढवा पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तक्रारदार महिलेला बँकेसारख्या दिसणाऱ्या नावावरून मेसेज आला. … Read more

काम करतजा! म्हटल्याने अल्पवयीन मुलाने फोडली वाहने

स्वारगेट पोलिसांनी घेतले ताब्यात महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : काहीच काम करीत नसल्याने कुटुंबीय आणि शेजारी सतत टोमणे मारत असल्याच्या रागातून अल्पवयीन मुलाने महर्षीनगर परिसरात वाहनांची तोडफोड केल्याचा प्रकार मंगळवारी पहाटे घडला. या प्रकरणी लक्ष्मण अधिकारी (वय ३६) यांनी तक्रार दिली आहे. त्यावरून स्वारगेट पोलिस ठाण्यात १६ वर्षीय अल्पवयीन मुलावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. … Read more

देशी पिस्तुलांसह दोघांना वडगाव ब्रिज जवळ घेतले ताब्यात

गुन्हे शाखेची कारवाई : जिवंत काडतुसेही जप्त महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : दिवसा ढवळ्या देशी कट्टे, पिस्तुल व जिवंत काडतुसे बाळगणाऱ्या दोघांना गुन्हे शाखेच्या पोलीस पथकाने ताब्यात घेतले आहे. सिंहगड रस्त्यावर वडगाव ब्रिज जवळ ही कारवाई करण्यात आली. खंडणी विरोधी गुन्हे शाखा पथकाचे पोलीस निरीक्षक प्रताप मानकर यांच्या देखरेखीखाली माहिती काढत असताना पोलीस अंमलदार सुरेंद्र … Read more

जीतो चिंचवड-पिपरी चॅप्टरला दोन गोल्डन अवॉर्ड

मुख्य विंगमध्ये शिक्षण, तर युवा विंगमध्ये सेवा श्रेणीमध्ये सन्मान पुणे : जीतोच्या ROM झोनमध्ये चिंचवड-पिंपरी चॅप्टरला एक नव्हे, तर तब्बल दोन गोल्डन अवॉर्ड मिळाले आहेत. जीतोच्या ROM झोनमध्ये मुख्य आणि युवा अशा दोन विंगमध्ये दोन गोल्डन अवॉर्ड मिळाले असून, यानिमित्त सदस्यांचे, स्वयंसेवकांचे आणि समर्थकांचे कोतुक होत आहे. मुख्य विंगमध्ये आपल्या सदस्यांसाठी अनेक औद्योगिक भेटी आयोजित … Read more

लायन्स इंटरनॅशनलच्या बार्शीतील चार क्लबचा एकत्रित पदग्रहण समारंभ संपन्न

मल्टिपल कौन्सिल चेअरमन ला.सुनील देसरडा यांची प्रमुख उपस्थिती महाराष्ट्र न्यूज नेटवर्क बार्शी : बार्शी येथे लायन्स क्लब बार्शी, लायन्स क्लब बार्शी रॉयल, लायन्स क्लब बार्शी युनिक, लायन्स क्लब बार्शी चेतना या चार क्लब चा एकत्रित पदग्रहण समारंभ संपन्न झाला. लायन्स क्लब बार्शीच्या अध्यक्षपदी ला. रवींद्र कस्पटे, सचिव ला.राणाप्रताप देशमुख, खजिनदार ला. बालकिशन जाजू, यांची तर … Read more

‘आयओडी’च्या पदाधिकाऱ्यांचा सूर्यदत्त एज्युकेशन फाउंडेशनच्या वतीने सन्मान

खास स्कार्फ व सुवर्णपदक भेट देऊन सन्मान महाराष्ट्र जैन वार्ता पुणे : सूर्यदत्त एज्युकेशन फाउंडेशनच्या वतीने इन्स्टिट्यूट ऑफ डायरेक्टर्सच्या (आयओडी) पश्चिम विभागीय पदाधिकाऱ्यांचा विशेष सत्कार करण्यात आला. सूर्यदत्त एज्युकेशन फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. संजय बी. चोरडिया यांच्या हस्ते पदाधिकाऱ्यांचा सूर्यदत्त फॅशन टेक्नॉलॉजीच्या विद्यार्थ्यांनी बनवलेला खास स्कार्फ व सुवर्णपदक भेट देऊन सन्मान करण्यात आला. ‘टेक्नॉलॉजीकल … Read more

सत्संग जीवन विकास का आधार : पं. राजरक्षितविजयजी

महाराष्ट्र जैन वार्ता पुणे : चलने में थकान महसूस होती है। बोलते समय मुँह दुखता है। घर और ऑफिस का काम करने से शरीर थक जाता है। लेकिन क्या हम अनंत जन्म और मृत्यु से थक गए है? फुटबॉल के मैदान पर, खिलाड़ियों के किक मारते ही फुटबॉल इधर-उधर होता रहता है। इस प्रकार, चौदह … Read more

धर्म आराधना का पर्व हैं चातुर्मास : सूरीश्वरजी म.सा

महाराष्ट्र जैन वार्ता भायंदर : चातुर्मास जीवन में नई दिशा, नई ऊर्जा, नया उत्साह नई चेतना देनेवाला पावन पर्व है। यह एक ऐसा पर्व है जो विश्व में सर्वाधिक समय तक चलता है, अर्थात् बारह महिनों में से चार माह मनाये जानेवाला पर्व, अहिंसा धर्म की पालना के लिये जैन धर्म में एक ही स्थान … Read more

अनोळखी महिलेने दागिने केले लंपास

महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : गळ्यात घातलेल्या सोन्याच्या दागिन्याची चेन तुटली आहे, ती काढुन पर्स मध्ये ठेवा. असे सांगून एका मध्यम वयीन महिलेचे एक लाख रुपयांचे दागिने लंपास करण्याची घटना पुण्यातील मध्यवस्तीत भरदिवसा घडली आहे. या प्रकरणी विश्रामबाग पोलीस ठाण्यात अनोळखी महिलेवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गर्दीमध्ये धक्का लागुन गळयातील मंगळसुत्र व चैन तुटली … Read more