आवृत्ती , पुणे

भूममधून 120 रामभक्त रामलल्लाच्या दर्शनाला

महाराष्ट्र न्यूज नेटवर्क : सुनीलकुमार डुंगरवाल भूम : अयोध्येतील प्रभू श्री रामलल्लाचे दर्शन घेण्यासाठी भूम तालुक्यातून तब्बल 120 रामभक्त रवाना झाले आहेत. हे सर्वजन भूम शहरातून प्रभू श्रीरामाचा जय जयकार करत मार्गस्थ झाले. प्रभू श्रीरामलल्लाचे दर्शन घडवून आणण्याची संधी भारतीय जनता पार्टीचे माजी मंत्री राणा जगजितसिंह पाटील, माजी आमदार सुजितसिंह ठाकुर, जिल्हाध्यक्ष संताजी चालूक्य पाटील, … Read more

महिलाओ ने कि ‘मिस्टर मिल्क’ कि औद्योगिक टूर

महाराष्ट्र जैन वार्ता : संकेत डुंगरवाल पुणे : जितो लेडीज विंग पुणे कि तरफ से ‘मिस्टर मिल्क’ कि औद्योगिक टूर आयोजित कि गयी। महिला सप्ताह श्रृंखला का यह दूसरा कार्यक्रम था। इसमे 35 महिलाओं की उपस्थिति थी। औद्योगिक यात्रा निदेशक लीना भंडारी ने इस यात्रा का सुंदर आयोजन किया। मिस्टर मिल्क एक गिर गाय फार्म … Read more

रसिकलाल धारीवाल यांच्या जयंतीनिमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन

११०० रक्तदात्यांनी केले रक्तदान : प्रकाश धारीवाल मीत्र परिवाराच्या वतीने कार्यक्रमाचे आयोजन महाराष्ट्र जैन वार्ता : अभिजित डुंगरवाल शिरुर : प्रसिद्ध दानशूर उद्योगपती स्व. रसिकलाल धारीवाल यांच्या जयंतीनिमित्त शुक्रवार दिनांक १ मार्च २०२४ रोजी प्रकाश धारीवाल मित्र परीवाराच्या वतीने आयोजित रक्तदान शिबीरात ११०० जणांनी रक्तदान करत शिरुर शहरात रक्तदानाचा विक्रम केला. याच कार्यक्रमात पर्यावरण जनजागृती … Read more

गांधी परिवाराच्या वतीने डॉ. नारायण जाधव यांचा सत्कार

महाराष्ट्र न्युज नेटवर्क : अभिजित डुंगरवाल नगर : आळंदी (ता. खेड) येथील डॉ. नारायण महाराज जाधव यांना २०२३ चा राज्य सरकारचा ‘ज्ञानोबा-तुकाराम पुरस्कार’ नुकताच जाहीर झाला आहे. या पुरस्काराबद्दल त्यांचा नगरमधील गांधी क्रिएशनच्या गांधी परिवाराच्या वतीने सत्कार करण्यात आला. यावेळी विलास जाधव, सुभाष भंडारी, राजेंद्र गांधी, महेश मुनोत, सचिन भंडारी, शेखर भंडारी, निखिल गांधी आदी … Read more

मुलानेच केली आई वडिलांची निर्घृण हत्या

सोलापूर ग्रामीण पोलिसांनी मुलाला केली अटक महाराष्ट्र न्यूज नेटवर्क : पवन श्रीश्रीमाळ सोलापूर : आई व वडिलांची निर्घृणपणे हत्या करणाऱ्या मुलास अटक करण्यात सोलापूर ग्रामीण पोलिसांना यश आले आहे. समाधान कुंभार (रा. मौजे पाचेगाव (बु), ता. सांगोला) याला पोलिसांनी अटक केली आहे. मौजे पाचेगाव (बु), ता. सांगोला, येथे राहणारे भिमराव कुंभार, (वय ७० वर्ष) व … Read more

भूममध्ये पल्स पोलिओ मोहिम यशस्वी

महाराष्ट्र न्यूज नेटवर्क : सुनीलकुमार डुंगरवाल भूम : भूम तालुक्यात  पोलिओ लसीकरण मोहीम यशस्वी रीतीने राबविण्यात आली आहे. ग्रामीण व शहरी राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेअंतर्गत राज्याच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने ‘दोन थेंब प्रत्येक वेळी, पोलिओवर विजय दरवेळी’ हे घोषवाक्य घेण्यात आले. हे घोषवाक्य घेऊन ३ मार्च रोजी भागातील ५ वर्षापर्यंतच्या बालकांना लसीकरण केंद्रावरून पोलिओची … Read more

पत्रकारांच्या घरांसाठी निधी कमी पडू देणार नाही

आमदार कैलास पाटील यांचे आश्वासन महाराष्ट्र न्यूज नेटवर्क : सुनीलकुमार डुंगरवाल भूम : पत्रकारांच्या घरांसाठी निधी लोकप्रतिनिधी म्हणून कमी पडू देणार नाही असे वक्तव्य आमदार कैलास पाटील यांनी केले. व्हॉईस ऑफ मीडिया धाराशिव जिल्हा शाखेच्या वतीने जिल्ह्यातील पत्रकारांचा अपघात विमा व आयुष्यमान भारत योजना कार्डचा वितरण सोहळा धाराशिव शहरातील बीएसएनएल कार्यालयाच्या समोरील आर्यन फंक्शन हॉल … Read more

अल्पसंख्यांक आयोगाच्या माध्यमातून जैन समाजाच्या समस्या सोडवणार – सुनील जे. सिंघी

महाराष्ट्र जैन वार्ता : अभिजित डुंगरवाल पुणे : जैन समाजाचे श्रद्धास्थान असलेल्या विविध धार्मिक स्थळांना पर्यटन स्थळाचा दर्जा देऊन तेथील पावित्र्य संकटात आले होते. परंतू अल्पसंख्यांक आयोगाचा सदस्य या नात्याने ही अडचण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यापर्यंत पोहोचवली, असता पंतप्रधानांनी जैन समुदायाच्या भावनांची कदर करीत तातडीने त्या निर्णयास स्थगिती देऊन जैन बांधवांच्या भावनांचा आदर राखला. भविष्यात … Read more

मनोज जरांगे पाटील यांची पहिली संवाद बैठक भूममध्ये

तिसऱ्या टप्प्यातील आंदोलन सुरू महाराष्ट्र न्यूज नेटवर्क : सुनीलकुमार डुंगरवाल भूम : मनोज जरांगे पाटील यांनी तिसऱ्या टप्प्यातील आंदोलन सुरू केले असून याची पहिली संवाद बैठक दिनांक ३ मार्च रोजी भूम येथील चौंडेश्वरी सभाग्रहात होणार आहे. शेहरासह तालुक्यातील सकल मराठा समाज बांधवांनी मनोज जरांगे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आजवर आंदोलन केले आहे. लक्षवेधी आंदोलन आजवर केल्याने … Read more

डॉ. डी. वाय. पाटील कॉलेजमध्ये वार्षिक क्रीडा स्पर्धां यशस्वी

महाराष्ट्र न्यूज नेटवर्क : सुनीलकुमार डुंगरवाल पिंपरी चिंचवड : डॉ.डी.वाय.पाटील औषधनिर्माणशास्त्र महाविद्यालमध्ये वार्षिक क्रीडा स्पर्धांचे रंगतदार आयोजन करण्‍यात आले होते. या क्रीडा सप्ताहामध्ये महाविद्यालयातील सर्व विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला होता. या सप्ताहात अंतर्गत खेळ प्रकारांमध्ये कॅरम, बुद्धिबळ, टेबल टेनिस, बॅडमिंटन आणि पंजा लढवणे तसेच बाह्य क्रीडा प्रकारात क्रिकेट, व्हॉलीबॉल, थ्रोबॉल, कबड्डी व टग ऑफ वॉर इत्यादी … Read more