आशियातील पहिला मोफत फिरता दवाखाना
आरोग्यमंत्री सावंत यांच्या संकल्पनेतून चालू महाराष्ट्र न्युज नेटवर्क : सुनीलकुमार डुंगरवाल भूम : आरोग्यमंत्री .प्रा. डॉ.तानाजीराव सावंत यांच्या संकल्पनेतून आशियातील पहिला मोफत फिरता दवाखाना शिबिर मौजे बऱ्हाणपूर ता. भूम जि.धाराशिव येथे आयोजित करण्यात आले आहे. या फिरता दवाखाना या गाडीचे मंत्रिमहोदय यांचे आरोग्यदूत पांडुरंग धस, सरपंच, उपसरपंच, ग्रामसेवक, आशासेविका, अंगणवाडी सेविका, समस्त ग्रामस्थ व उपस्थित मान्यवरांच्या … Read more