आवृत्ती , पुणे

गॅस बिलाच्या नावाखाली दोघांची दीड लाखांची फसवणूक

एकाच दिवशी सायबर चोरट्यांनी एकाच कारणासाठी घातला गंडा महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : गॅस बिल भरले नाही तर गॅस कनेक्शन बंद होईल अशी भीती दाखवत सायबर चोरांनी दोघांची १ लाख ४४ हजार ६०३ रुपयांची फसवणूक केली. याप्रकरणी मार्केटयार्ड आणि नर्‍हे पोलीस ठाण्यात सायबर चोरांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विशेष म्हणजे या दोघांची गॅस कनेक्शन … Read more

पत्नीच्या नाकावर बुक्की मारुन हाड केले फ्रॅक्चर

फ्लॅट विक्री करण्यास दिला होता नकार : कोथरुडमधील घटनेत पतीवर गुन्हा दाखल महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : फ्लॅट विक्रीस नकार दिल्याच्या कारणावरून पतीने पत्नीला मारहाण करून तिच्या नाकाचे हाड फ्रॅक्चर केल्याची घटना कोथरुड परिसरात घडली आहे. या प्रकरणी पतीविरुद्ध कोथरुड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत ४५ वर्षीय महिलेने फिर्याद दिली असून, त्यानुसार … Read more

आषाढी यात्रेच्या पार्श्वभूमीवर पंढरपुरात जिल्हाधिकाऱ्यांची पाहणी

वाखरी पालखी तळ, भक्ती सागर, दर्शन रांग व मंदिर परिसरातील सुविधांचा आढावा : गर्दी नियंत्रणावर भर महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पंढरपूर (जि. सोलापूर): पंढरपूर (जि. सोलापूर) येथे आषाढी शुद्ध एकादशी सोहळा २५ जुलै २०२६ रोजी होणार असून, या सोहळ्यासाठी श्री ज्ञानेश्वर महाराज (आळंदी), संत तुकाराम महाराज ( देहू) यांच्या पालखी सोहळ्यांसह इतर संतांच्या पालख्या मोठ्या प्रमाणात … Read more

स्कॉर्पिओ कारमधून विदेशी दारूची वाहतूक

लक्ष्मीनगर पोलिसांनी २ लाखांच्या दारूसह २३ लाखांचा माल केला जप्त महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त अवैध व्यवसायावर कारवाई करत असताना स्कॉर्पिओ कारमधून विदेशी दारूची वाहतूक करणाऱ्याला लक्ष्मीनगर पोलिसांनी पकडले. त्याच्या गाडीतून २ लाखांच्या विदेशी दारूसह २३ लाख ३० हजार ९७५ रुपयांचा माल जप्त केला आहे. अंग्रेजसिंग पुरणसिंग गिल (वय ३८, रा. … Read more

दोघा तस्करांकडून २७ लाखांचे एमडी ड्रग्ज जप्त

विमानतळ पोलिसांची कामगिरी : ८ ग्रॅम एमडी, कार, मोटारसायकल जप्त महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : अंमली पदार्थ विक्रीसाठी आलेल्या दोघांना विमानतळ पोलिसांनी पकडून त्यांच्याकडून २६ लाख ७१ हजार ८०० रुपयांची ८ ग्रॅम एमडी पावडर, कार आणि दुचाकी असा माल जप्त केला आहे. प्रीतम प्रफुल्ल कुलकर्णी (वय ३७, रा. साईनाथ नगर, वडगाव शेरी) आणि उबेद अन्सार … Read more

धूमधाम से हुई ‘श्री सोनाणा खेतलाजी’ की प्राणप्रतिष्ठा

सैकड़ों श्रद्धालुओं की उपस्थिति में हुआ भव्य महोत्सव : संतोष रतनलालजी जैन एवं परिवार द्वारा आयोजन महाराष्ट्र जैन वार्ता पुणे : मारवाड़ के आराध्य देव क्षेत्रपाल श्री सोनाणा खेतलाजी महाराज का भव्य मंदिर पहली बार पुणे में बना है। हांडेवाड़ी ट्रेड मार्केट में बने इस मंदिर का ‘प्राणप्रतिष्ठा महोत्सव’ रविवार (12 अप्रैल) को धूमधाम से … Read more