आवृत्ती पुणे

जीतो पुणे JBN मीट में 96.53 करोड़ रुपये का व्यवसाय संपन्न

महाराष्ट्र जैन वार्ता पुणे : जीतो पुणे चैप्टर के चेयरमैन इंद्रकुमार छाजेड़ एवं चीफ सेक्रेटरी दिनेश ओसवाल इनके मार्गदर्शन में ग्रैंड शेराटन, पुणे में आयोजित JBN की क्रिसमस थीम आधारित बिजनेस नेटवर्किंग मीट अत्यंत उत्साह, ऊर्जा और सकारात्मक वातावरण में संपन्न हुई। इस विशेष मीट में कुल ९६ करोड़ ५३ लाख रुपये का प्रभावशाली व्यवसाय … Read more

गँगस्टर बंडु आंदेकरच्या घरातून २ पिस्तुले, ३७ लाखांचा ऐवज जप्त

पिस्तुल बाळगणाऱ्या अल्पवयीन मुलासह दोघांवर गुन्हे दाखल महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : आयुष कोमकर खून प्रकरणात गँगस्टर बंडु आंदेकर याच्यासह त्याच्या कुटुंबीयांना मोक्काअंतर्गत अटक करण्यात आली आहे. तरीही त्याच्या टोळीच्या कारवाया थांबलेल्या नाहीत. सोमवारी रात्री पोलिसांनी बंडु आंदेकर याच्या घरावर टाकलेल्या छाप्यात २ पिस्तुले, १ एअरगन, १७ लाख रुपयांची रोकड, १८ लाख रुपयांच्या चांदीच्या वस्तू … Read more

नव्या २ परिमंडळांच्या निर्मितीमुळे पोलीस उपायुक्तांच्या अंतर्गत बदल्या

सहायक पोलीस आयुक्त, पोलीस निरीक्षकांच्या अंतर्गत बदल्या महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : शहर पोलीस दलात २ नवीन परिमंडळांची निर्मिती करण्यात आली आहे. जुन्या कार्यक्षेत्राचे विभाजन करून नवीन परिमंडळ स्थापन करण्यात आले आहेत. त्यानुसार नवीन पोलीस उपायुक्त, सहायक पोलीस आयुक्त तसेच काही पोलीस निरीक्षकांच्या अंतर्गत बदल्या करण्यात आल्या आहेत. राज्य राखीव पोलीस दल, गट ७ दौंडचे … Read more

उत्तर सोलापूर निवासी नायब तहसीलदार लाच घेताना अटक

मंडळ अधिकाऱ्यांचा पगार काढण्यासाठी मागितली होती ६० हजारांची लाच : ४० हजार घेताना अडकले महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : तलाठी म्हणून काम करत असताना त्यांना एप्रिल २०२५ मध्ये मंडळ अधिकारी म्हणून पदोन्नती मिळाली. मात्र, तेव्हापासून त्यांचा पगार काढला जात नव्हता. हा पगार काढण्यासाठी ६० हजार रुपयांची लाच मागून ४० हजार रुपयांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक … Read more