आवृत्ती , पुणे

गोळीबार करून १७ वर्षांच्या मुलाच्या खुनाचा प्रयत्न

दीड वर्षापूर्वीच्या अल्पवयीन मुलाच्या खुनाचे कारण : सिंहगड रोड पोलिसांनी ५ अल्पवयीन मुलांना घेतले ताब्यात महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : दीड वर्षापूर्वी श्रीपाद अनंता बनकर (वय १७) या मुलावर कोयत्याने वार करून त्याचा खून करण्यात आला होता. या घटनेत सिंहगड रोड पोलिसांनी ३ अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले होते. त्याच घटनेचा राग मनात धरून अल्पवयीन मुलांनी … Read more

प्राचार्यांकडून खंडणी उकळणाऱ्या पीएसआयसह ३ पोलिसांवर गुन्हा

पोक्सोच्या गुन्ह्यात अटक करण्याची भीती दाखवून ७ लाखांची घेतली खंडणी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : एका नामांकित शैक्षणिक संस्थेच्या प्राचार्यांना पोक्सोच्या गुन्ह्यात अडकविण्याची धमकी देऊन ७ लाख रुपयांची खंडणी पोलीस उपनिरीक्षक व त्यांच्या दोन साथीदार पोलीस अंमलदारांनी उकळल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. पीडित मुलीने आपल्या पालकांसोबत पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांची भेट घेऊन झालेल्या … Read more

डॉ. बाबासाहेब आंबेडकर विचारांवर व्याख्यान कार्यक्रम उत्साहात

महाराष्ट्र न्यूज नेटवर्क भूम : दि. ९ एप्रिल २०२६ रोजी शंकरराव पाटील महाविद्यालय, भूम येथे सांस्कृतिक, IQAC व NSS विभागांतर्गत व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले. सन २०२६ हे वर्ष महाड येथील चवदार तळे सत्याग्रहाच्या शताब्दी वर्षानिमित्त विविध उपक्रमांनी साजरे केले जात असून, त्याच पार्श्वभूमीवर मानवी हक्कांचे महत्त्व आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचे समाजजीवनातील स्थान अधोरेखित … Read more

डायग्नोस्टिक सेंटरच्या एमआरआय मशीनची कॉपर वायर चोरीस

लक्ष्मीनगर पोलिसांनी काही तासांत चोरट्यांच्या आवळल्या मुसक्या महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : येरवडा येथील राजीव गांधी हॉस्पिटलमधील भारत डायग्नोस्टिक सेंटरच्या एमआरआय मशीनची कॉपर वायर कापून नेणाऱ्या चोरट्यांना लक्ष्मीनगर पोलिसांनी काही तासांतच जेरबंद केले. दिनेश भगवान साळवे (वय २२, रा. यशवंतनगर, येरवडा), बद्रुजमान जिहाउल शेख (वय २४, रा. ताडीगुत्ता, येरवडा), अब्राहिम नरेश यादव (वय २०, रा. … Read more

डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीसाठी सोलापूर जिल्ह्यात ‘No DJ, No Dolby’ कायम

शांतता समिती बैठकीत प्रशासनाचा निर्णय : नियमभंगावर कडक कारवाईचा इशारा महाराष्ट्र न्यूज नेटवर्क सोलापूर : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती पार्श्वभूमीवर सोलापूर जिल्हा प्रशासन अ‍ॅक्शन मोडमध्ये आले असून, यंदाही ‘No DJ, No Dolby’ धोरण कठोरपणे राबविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यासंदर्भात जिल्हास्तरीय शांतता समितीची महत्त्वपूर्ण बैठक दि. ८ एप्रिल रोजी संवाद हॉल, पोलीस मुख्यालय, सोलापूर … Read more

लक्झरी कारच्या खरेदी विक्री व्यवसायात १ कोटींचा गंडा

डेक्कन पोलिसांनी मोहम्मद बागवानला केली अटक : संजय अगरवाल फरार महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : जुन्या लक्झरी कारच्या खरेदी-विक्रीचा व्यवसाय एकत्रितपणे करू, असे सांगून गाड्यांच्या खरेदीसाठी १ कोटी २१ लाख रुपये घेऊन दोघांनी ९७ लाख रुपयांचा गंडा घातला. डेक्कन पोलिसांनी एकाला अटक केली आहे. मोहम्मद बागवान (वय ४६, रा. सरिता अपार्टमेंट, कासारवाडी) असे अटक केलेल्याचे … Read more