आवृत्ती पुणे

जैन धर्माचार्य श्री देवनंदी महाराजांचे पुण्यात जल्लोषात स्वागत

पंचकल्याणक महामहोत्सवाच्या निमित्ताने हडपसरमध्ये भव्य स्वागत महाराष्ट्र जैन वार्ता पुणे : णमोकार तीर्थ प्रणेता सारस्वताचार्य श्री देवनंदी महाराज यांचे पुणे महानगरात आगमन झाल्यानंतर हडपसर परिसरात त्यांचे जल्लोषात स्वागत करण्यात आले. गंजपेठ येथील दिगंबर जैन मंदिर, पारसभवन व जैनोदय या तीनही जीर्णोद्धारित मंदिरांमध्ये स्थापन होणाऱ्या मूर्तींच्या पंचकल्याणक महामहोत्सवासाठी श्री देवनंदी महाराज पुण्यात आले आहेत. जवळपास १६०० … Read more

अमित कुमार लाइव : ठाणे में संगीत प्रेमियों के लिए शानदार संगीतमय संध्या

ठाणे : संगीत प्रेमियों के लिए एक शानदार अवसर आ रहा है, जहां प्रसिद्ध गायक अमित कुमार अपने लाइव कॉन्सर्ट में मधुर गीतों से दर्शकों का दिल जीतने वाले हैं। यह बहुप्रतीक्षित संगीत संध्या 1 मार्च 2025 को काशिनाथ घाणेकर नाट्यगृह, ठाणे में आयोजित की जाएगी। इस भव्य आयोजन का आयोजन Sachi Entertainment और Vedant … Read more

पोलिस असल्याची बतावणी करून लुबाडले

“गे’ अँप वरून मेसेज करून आला होता मसाज करायला महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : मसाज करण्यासाठी घरी येऊन पोलीस असल्याची बतावणी करुन गुन्हा दाखल करण्याची धमकी देऊन मसाज करणार्‍या तरुणाला एटीएममधून पैसे काढायला लावून लुबाडले. ही घटना पर्वती पायथा येथे २५ फेब्रुवारी रोजी दुपारी दीड ते रात्री नऊ वाजेच्या दरम्यान घडली. याबाबत एका २७ वर्षाच्या … Read more

बार्शीत FOSTAC अन्न सुरक्षा प्रशिक्षण शिबिर उत्स्फूर्त प्रतिसादात संपन्न

240 अन्न व्यावसायिकांचा सहभाग : अन्न सुरक्षा नियमांबाबत सखोल मार्गदर्शन महाराष्ट्र न्यूज नेटवर्क बार्शी : अन्न व औषध प्रशासन विभागाच्या वतीने आयोजित FOSTAC (Food Safety Training and Certification) अन्न सुरक्षा प्रशिक्षण शिबिर दि. 28 फेब्रुवारी 2025 रोजी हॉटेल रामकृष्ण, पोस्ट चौक, बार्शी येथे मोठ्या उत्साहात पार पडले. या शिबिराला तब्बल 240 अन्न व्यावसायिकांनी हजेरी लावून … Read more

फरार कैदी ११ वर्षानंतर जेरबंद

पोलीस अंमलदारांच्या खुनाचा गुन्ह्यात ३० वर्षे शिक्षा, रुग्णालयातून पळला होता, फुरसुंगी पोलिसांचे यश महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : कर्नाटकात पोलीस अंमलदारांचा खून केल्यानंतर शिक्षा भोगत असताना विजापूरच्या शासकीय रुग्णालयातून पळून गेलेला कैदी तब्बल ११ वर्ष पुणे व सोलापूर परिसरात लपून रहात होता. फुरसुंगी पोलिसांनी अशा फरार झालेल्या कैद्याला पकडले आहे. तीन महिन्यांपूर्वी फुरसुंगी पोलिसांना एक … Read more

तरुणीवर अत्याचार करणारा नराधम गजाआड

स्वारगेट बसस्थानकावरील घटनेने देशभर संताप, एस टीच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : स्वारगेट बस स्थानकात २६ वर्षाच्या तरुणीवर शिवशाही बसमध्ये बलात्कार करणार्‍या दत्तात्रय रामदास गाडे (वय ३५, रा. गुनाट, ता. शिरुर) घटनेनंतर तब्बल ७० तासांनंतर पकडण्यात पुणे पोलिसांना यश आले. मंगळवारी घडलेल्या या घटनेने संपूर्ण देशभरातून संताप व्यक्त करण्यात आला. या घटनेने … Read more

एकाच दिवशी पाच गुंडांना केले तडीपार

आणखी १०० गुंड रडारवर, हडपसर २, मुंढवा, कोंढवा, बिबवेवाडीतील एक गुंड महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : परिमंडळ ५ चे पोलीस उपायुक्त डॉ. राजकुमार शिंदे यांनी एकाच दिवशी ५ सराईत गुंडांना पुणे शहर, पिंपरी चिंचवड आणि पुणे जिल्ह्यातून २ वर्षांसाठी तडीपार केले आहे. आणखी १०० हून अधिक गुंड रडारवर असून त्यांनी आपली गुन्हेगारी कृत्य थांबविली नाही … Read more

इस्रायली कौन्सुल जनरल कोब्बी शोषानी यांना ‘सूर्यदत्त राष्ट्रीय पुरस्कार २०२५’ प्रदान

सूर्यदत्त संस्थेतर्फे प्रतिष्ठित पुरस्काराचा गौरव महाराष्ट्र जैन वार्ता पुणे: इस्राईल आणि भारत यांच्यातील परस्पर संबंध अधिक सक्षम होण्यात, परराष्ट्र क्षेत्रात उल्लेखनीय योगदान दिल्याबद्दल इस्राईलचे भारतातील कॉन्सुल जनरल कोब्बी शोषानी यांना सुर्यदत्त ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सच्या वतीने ‘सूर्यदत्त राष्ट्रीय पुरस्कार २०२५’ प्रदान करण्यात आला. पुण्यातील जेडब्ल्यू मेरियट हॉटेलमध्ये आयोजित एका शानदार सोहळ्यात ज्येष्ठ अभिनेते रझा मुराद व … Read more

‘जैन हिल’ ला आकुर्डी-निगडी-प्राधिकरण श्री संघाच्या विश्वस्तांची प्रेरणादायी भेट

सतत नवकल्पना आणि सामाजिक बांधिलकीचा आदर्अ : शोक जैन यांच्यासोबत संवाद महाराष्ट्र जैन वार्ता जळगाव : आकुर्डी-निगडी-प्राधिकरण जैन श्रावक संघाच्या पदाधिकाऱ्यांनी संघाध्यक्ष सुभाष ललवाणी यांच्या नेतृत्वाखाली जगविख्यात ‘जैन हिल’ येथील विविध प्रकल्प आणि ‘गांधी तीर्थ’ ला भेट देत संपूर्ण प्रकल्पाची सविस्तर माहिती घेतली. या दौऱ्यात जैन हिलमधील विविध मूल्यवर्धित प्रकल्पांसह जलसंधारण, ‘पाणी आडवा, पाणी जिरवा’ … Read more