आरटीओचा ‘रॅपिडो’ला मोठा दणका
विनापरवाना बाईक टॅक्सी सेवा सुरू : आरटीओने बनावट ग्राहक बनून केली कारवाई महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : मोटार वाहन अॅग्रीगेटर नियमावली २०२६ नुसार, परिवहनेतर दुचाकी वाहनांसाठी बाईक टॅक्सी सेवा सुरू करण्यासाठी अतिरिक्त परवानगी घेणे बंधनकारक आहे. असे असतानाही रॅपिडो अॅपद्वारे दुचाकी वाहनांमधून अवैध प्रवासी वाहतूक करणाऱ्या रॅपिडो कंपनीला परिवहन विभागाने (आरटीओ) मोठा दणका दिला आहे. … Read more