दुर्मिळ प्रजातीची तस्करी करणारे दोघे जेरबंद
पुणे रेल्वे स्थानकाजवळ कारवाई : ३ शेकरू, ७ इंडियन स्टार कासव जप्त महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : महसूल गुप्तचर संचालनालयाच्या पुणे विभागाने पुणे रेल्वे स्थानकाजवळ दुर्मिळ प्रजातींची तस्करी करणाऱ्या दोघांना पकडले. त्यांच्याकडून ३ शेकरू आणि ७ इंडियन स्टार कासव जप्त करण्यात आले आहेत. महसूल गुप्तचर संचालनालयाच्या पुणे विभागाला वन्यजीव प्रजातींची तस्करी होत असल्याची माहिती मिळाली … Read more