बनावट कुलमुखत्यार पत्र तयार करून फसवणुकीचा प्रयत्न
मार्केटयार्डमधील गाळ्यांचा हक्क मिळविण्याचा प्रयत्न : सहकारनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : कृषी उत्पन्न बाजार समितीमधील फळे व भाजीपाला विभागातील गाळ्यांबाबत बनावट कुलमुखत्यारपत्र तयार करून त्याची दुय्यम निबंधक कार्यालयात नोंद करून फसवणूक करण्याचा प्रयत्न समोर आला आहे. याप्रकरणी सहकारनगर पोलिसांनी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. याबाबत क्षितीज खेडकर (वय २७, रा. … Read more