जन्मदाता, गुरू आणि धर्म यांचे उपकार विसरू नका : प.पू. गौतममुनीजी म.सा.
विख्यात बिजनेस गुरू मनिष गुप्ता यांच्या व्याख्यानाचे आयोजन महाराष्ट्र जैन वार्ता पुणे : जन्म देणारा जन्म दाता, गुरू आणि धर्म यांचे उपकार कधी विसरता कामा नये. सद्मार्गावर नेणारे त्याग, तपस्या, जप यातून शिष्यांना निर्माण करणारे गुरू असतात. असे प्रतिपादन महाराष्ट्र गौरव प.पू. गौतममुनीजी म.सा. व प.पू. चेतनमुनीजी म.सा. यांनी केले. महावीर प्रतिष्ठान, सॅलिसबरी पार्क येथे … Read more