औषध वितरकांची फसवणूक करणाऱ्या दोघा भामट्यांवर गुन्हा दाखल
उधारीवर औषधे घेऊन कोट्यवधींना घातला गंडा : १८ कोटींहून अधिकची फसवणूक महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : सदाशिव पेठेतील औषध वितरकांकडून लाखो रुपयांची उधारीवर औषधे घेऊन त्यांची फसवणूक करणाऱ्या दोघांवर विश्रामबाग पोलीस ठाण्यात फसवणुकीचा आणखी एक गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सोनाली लक्ष्मण गिरीगोसावी (वय ४२, रा. अर्चना कोहिनूर ग्लोरी सोसायटी, महंमदवाडी) आणि जयेश वसंत जैन … Read more