प्रीपेड टास्कच्या नावाने ५ लाखाची फसवणूक
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : प्रीपेड टास्कच्या नावाने नफ्याचे आमिष दाखवून एका महिलेची ५ लाखाची फसवणूक केल्याची घटना लोहगाव परिसरात घडली आहे. या प्रकरणी विमानतळ पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार ऑनलाईन माध्यमाव्दारे फिर्यादी यांना वर्क फ्रॉम होमच्या नावाने व्हिडीओ लाईक्सचे टास्क देण्यात आले. सुरूवातीस २६,६००/- रूपये फिर्यादी यांच्या बैंक खात्यावर जमा … Read more