आवृत्ती , पुणे

वयाच्या अवघ्या १६व्या वर्षी सुरू केला ‘HopeMeals’

१० हजारांहून अधिक जेवणांतून विद्यार्थ्यांना आधार महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : वयाच्या अवघ्या १६व्या वर्षी, स्वतः विद्यार्थी असताना इतर विद्यार्थ्यांच्या भुकेचा प्रश्न मनाला लागल्याने सफल मुथा याने सुरू केलेला ‘HopeMeals’ हा उपक्रम आज १० हजारांहून अधिक जेवणांचा टप्पा पार करत आहे. या उपक्रमाची सुरुवात कोणत्याही मोठ्या संस्थात्मक आराखड्यातून झाली नाही, ती झाली एका साध्या निरीक्षणातून. … Read more

घरफोडी करणार्‍या रेकॉर्डवरील चोरट्याला मुंबईतून जेरबंद

कात्रजमध्ये भरदिवसा ३ फ्लॅट फोडून लाखो रुपयांची घरफोडी : दरोडा व वाहन चोरी विरोधी पथकाची कामगिरी महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : कात्रजमधील मांगडेवाडी येथील ३ फ्लॅट भरदिवसा फोडून घरातील रोकड, सोन्या-चांदीचे दागिने चोरून नेणार्‍या ४ चोरट्यांपैकी एकाला दरोडा व वाहन चोरी विरोधी पथकाने मुंबईहून जेरबंद केले. फकरुद्दीन इमामुद्दीन शाह (वय ३९, रा. घाटकोपर, मुंबई) असे … Read more

पर्युषण महापर्व के प्रथम दिवस पर धार्मिक आयोजन

महिला सम्मान समारोह एवं गौतम प्रसादी का आयोजन महाराष्ट्र जैन वार्ता पुणे : पर्वाधिराज पर्युषण महापर्व के पावन अवसर पर आदिनाथ श्री संघ की ओर से 8 सितंबर 2026, मंगलवार को विशेष धार्मिक कार्यक्रम का आयोजन किया गया है। यह आयोजन प. पू. महाराष्ट्र सौरभ उपप्रवर्तिनी चंद्रकलाश्रीजी म. सा. आदि ठाणा-3 के पावन सान्निध्य में … Read more

जीतो प्रीमियर लीग पर ‘पुणे पेशवाज’ की ऐतिहासिक मुहर

रोमांचक फाइनल में राजस्थान राजवंश को 24 रनों से हराया : सौरभ सिंघवी ने छह विकेट लेकर लिखी जीत की कहानी स्वप्निल गुगले बने टूर्नामेंट के सर्वश्रेष्ठ बल्लेबाज : सात मैचों में बनाए सर्वाधिक 278 रन महाराष्ट्र जैन वार्ता पुणे : श्रीलंका की धरती पर आयोजित पहली जीतो प्रीमियर लीग (जेपीएल) में ‘पुणे पेशवाज’ ने … Read more

शंकरराव पाटील महाविद्यालयात शिक्षक दिन व डॉ. राधाकृष्णन जयंती उत्साहात

महाराष्ट्र न्युज नेटवर्क भूम : विद्या विकास मंडळ, पाथरूडचे शंकरराव पाटील महाविद्यालय, भूम येथे सांस्कृतिक समिती व अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष (IQAC) यांच्या संयुक्त विद्यमाने शिक्षक दिन व डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. शनिवार, दि. ५ सप्टेंबर २०२६ रोजी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाच्या प्रभारी प्राचार्य डॉ. अनुराधा जगदाळे होत्या. … Read more

१५० विद्यार्थ्यांच्या हातून साकारला पर्यावरणपूरक बाप्पा

लिओ लायन्स क्लबच्या उपक्रमातून घराघरात इको-फ्रेंडली गणपतीचा संदेश महाराष्ट्र न्युज नेटवर्क बार्शी ; गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत लिओ लायन्स क्लब बार्शी टाऊन यूथ यांच्या वतीने रविवारी (६ सप्टेंबर) श्री भगवंत मंदिर, बार्शी येथे पर्यावरणपूरक गणेशमूर्ती बनविण्याची कार्यशाळा उत्साहात पार पडली. या कार्यशाळेत तब्बल १५० विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत शाडू मातीपासून स्वतःच्या हाताने पर्यावरणपूरक … Read more

‘पुणे सांस्कृतिक महोत्सव २०२६’ व ‘राज्यस्तरीय गौरव पुरस्कार वितरण सोहळा’ उत्साहात संपन्न

महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : राजे शिवराय प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य आणि राजे शिवराय बहुउद्देशीय फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने १५ वर्षांच्या गौरवशाली समाजसेवेच्या वाटचालीनिमित्त ‘पुणे सांस्कृतिक महोत्सव २०२६’ तसेच ‘राज्यस्तरीय गौरव पुरस्कार वितरण सोहळा २०२६’चे आयोजन करण्यात आले होते. हा कार्यक्रम शुक्रवारी (दि. २८) बिबवेवाडी येथील लोकशाहीर अण्णाभाऊ साठे सभागृहात पार पडला. ‘संस्कृती, परंपरा आणि अस्मितेचा … Read more

गणेशोत्सव शांततेत, उत्साहात आणि पर्यावरणपूरक पद्धतीने साजरा करा

बार्शीत गणेश मंडळे व शांतता कमिटी सदस्यांची बैठक; ‘गणराया अवॉर्ड’ची घोषणा, ‘नो डीजे, नो डॉल्बी’चे आवाहन महाराष्ट्र न्युज नेटवर्क बार्शी : आगामी श्री गणेशोत्सव २०२६ शांततेत, उत्साहात, सामाजिक सलोखा राखून तसेच पर्यावरणपूरक पद्धतीने साजरा करण्याचे आवाहन बार्शी शहर पोलिसांच्या वतीने करण्यात आले. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर बार्शी उपविभागातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांचे पदाधिकारी, शांतता कमिटी सदस्य, प्रशासकीय विभागांचे … Read more

बनावट कागदपत्रे करून ज्येष्ठ महिलेची फसवणूक

पुतण्या असल्याचे भासवले : भारती एअरटेलसह सातव लँडमार्कवर वाघोलीत गुन्हा दाखल महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : आडनावात साम्य असल्याचा गैरफायदा घेऊन पुतण्या असल्याचे भासवून महिलेच्या पत्त्यावर बनावट सातव लँडमार्क कंपनीची स्थापना केल्याचे दर्शवले. त्याद्वारे भारती एअरटेल कंपनीला ऑप्टिक फायबर केबल टाकण्यास परवानगी दिली. त्यांच्याकडून १७ लाख रुपये घेतले. त्यांनी तयार केलेल्या सिमेंट रस्त्यातील पाईपमधून केबल … Read more