आवृत्ती , पुणे

श्री वर्धमान स्वामी भगवान प्रतिष्ठा महोत्सव उत्साहात संपन्न

महाराष्ट्र जैन वार्ता पुणे : कोंढवा परिसरातील थ्री ज्युवेल्स सोसायटी येथे श्री वर्धमान स्वामी भगवान यांच्या प्रतिष्ठा महोत्सवानिमित्त आयोजित विविध धार्मिक कार्यक्रम भक्तिमय वातावरणात उत्साहात संपन्न झाले. श्री वर्धमान स्वामी जैन संघ (श्री ज्युवेल्स), पुणे यांच्या वतीने या प्रतिष्ठा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. जयराज ग्रुपच्या मातोश्री कंचनबेन हिरालालजी शहा (चोखावाला) परिवारातील राजेश शाह व … Read more

ध्वनिप्रदूषण करणाऱ्या दहीहंडी मंडळावर गुन्हा दाखल

८ बेस व ८ टॉप लाऊडस्पीकर लावले : पोलिसांनी साऊंड सिस्टिम केली जप्त महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : लाऊडस्पीकरसाठी ४ बेस व ४ टॉप इतकीच परवानगी असताना त्याच्या दुप्पट साऊंड सिस्टिम लावणाऱ्या बिबवेवाडी येथील मंडळावर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. बिबवेवाडी पोलिसांनी या मंडळाची साऊंड सिस्टिम जप्त केली आहे. राहुल प्रकाश जगताप (रा. बिबवेवाडी ओटा, … Read more

पीएमपीचा बनावट पास तयार करून फसवणूक

तरुणावर गुन्हा दाखल : रुबी हॉल बसस्थानकावरील घटना महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : पुणे महानगर परिवहन महामंडळाचा (पीएमपीएल) बनावट प्रवासी पास तयार करून फसवणूक करण्याचा प्रकार उघडकीस आला. याबाबत कोरेगाव पार्क पोलिसांनी एका तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल केला. प्रथमेश लक्ष्मण बोगे (वय २०, रा. रेड क्लिफ शाळेजवळ, चऱ्होली, आळंदी रस्ता) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. याबाबत … Read more

फसवणूक करणारी ‘प्रिन्सिका जोशी’ ‘ती’ नव्हे ‘तो’ निघाला

स्नॅपचॅटवर मैत्री करून दीड लाखांची क्रिप्टोमध्ये फसवणूक : सायबर पोलिसांची कारवाई महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : स्नॅपचॅटवर प्रिन्सिका जोशी बनून तिने मैत्री केली. त्यातून त्याला क्रिप्टोमध्ये चांगला फायदा मिळतो, असे सांगून गुंतवणूक करण्यास भाग पाडले. या फसवणुकीचा माग काढताना सायबर पोलिसांनी त्या प्रिन्सिका जोशीचा पर्दाफाश केला आहे. ‘ती’ तरुणी नसून ‘तो’ असल्याचे समोर आले आहे. … Read more

डीजे वाजवणाऱ्या मंडळाला दणका

न्यायालयाने सुनावली शिक्षा : खडक पोलिसांनी २४ तासांत दाखल केले दोषारोपपत्र महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : ईद-ए-मिलादनिमित्त काढण्यात आलेल्या मिरवणुकीत साऊंड सिस्टिमचा वापर करून सर्वोच्च न्यायालयाने घालून दिलेल्या ध्वनीच्या मर्यादेचे उल्लंघन करून ध्वनिप्रदूषण केल्याच्या खटल्यामध्ये न्यायालयाने मंडळाचे अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि साऊंड सिस्टिमचे मालक यांना शिक्षा सुनावली आहे. खडक पोलिसांनी २४ तासांच्या आत दोषारोपपत्र दाखल केल्याने … Read more

१ लाख २० हजारांची लाच घेणाऱ्या लिपिकाला अटक

कर आकारणी कमी करून देण्याचे आश्वासन : लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : नवीन बांधलेल्या इमारतीचा कर ५० हजार रुपयांच्या आत करू शकतो, असे सांगून १ लाख २० हजार रुपयांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून पिंपरी-चिंचवड महापालिकेतील लिपिकाला अटक केली आहे. उमेश सुब्रव कुटे (वय ३७, रा. नेवाळे वस्ती, चिखली) … Read more

चार वरिष्ठ पोलीस निरीक्षकांना आयुक्तांचा दणका

डमी तक्रारदाराची तक्रार घेतली नाही : पोलिसांचा भोंगळ कारभार आला चव्हाट्यावर महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : पोलीस ठाण्यात तक्रार घेऊन येणाऱ्या नागरिकांना पोलिसांकडून तातडीने कसा प्रतिसाद मिळतो, याची पडताळणी करण्यासाठी पाठविलेल्या डमी तक्रारदारांना पोलिसांनी ना दाद दिली, ना त्यांची फिर्याद घेतली. हे वास्तव समोर आले आहे. अशा चार पोलीस ठाण्यांच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षकांना पोलीस आयुक्त … Read more

जीतो सोलापुर चैप्टर का शुभारंभ, नवनियुक्त पदाधिकारियों का शपथ ग्रहण संपन्न

आरओएम का 14वां चैप्टर बना सोलापुर महाराष्ट्र जैन वार्ता सोलापूर : जैन समाज को व्यापार, शिक्षा, सेवा और संगठन के क्षेत्र में नई दिशा प्रदान करने वाले जीतो सोलापुर चैप्टर का भव्य शुभारंभ एवं नवनियुक्त पदाधिकारियों का शपथ ग्रहण समारोह उत्साहपूर्ण वातावरण में संपन्न हुआ। जीतो के वरिष्ठ पदाधिकारियों और समाज के गणमान्य व्यक्तियों की … Read more

चंद्रकांत पाटील यांच्याविषयी अवमानकारक वक्तव्य करणाऱ्या संतोष पंडितला अटक

महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्याविषयी अवमानकारक वक्तव्य करणारा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रसारित केल्याप्रकरणी संतोष पंडित याला अटक करण्यात आली. याबाबत भारतीय जनता पक्षाचे नगरसेवक सुनील पांडे (वय ५६, रा. भांडारकर रस्ता, डेक्कन जिमखाना) यांनी डेक्कन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. या प्रकरणी संतोष पंडित याच्यासह दोघांविरुद्ध गुन्हा दाखल … Read more