१३२ म्यूल खातेधारकांविरुद्ध गुन्हे दाखल
‘ऑपरेशन म्यूल हंट’ मध्ये पुणे पोलिसांची कारवाई : १५२ आरोपींना केली अटक महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : सायबर गुन्हेगारांना कमिशनच्या बदल्यात बँक खाते वापरण्यास देणाऱ्यांविरुद्ध पुणे पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे. अशा १३२ म्यूल खातेधारकांविरुद्ध पोलिसांनी गुन्हे दाखल केले असून १५२ जणांना अटक केली आहे. सायबर गुन्हेगारांचे आर्थिक जाळे उध्वस्त करून ऑनलाइन फसवणुकीला आळा … Read more