आवृत्ती , पुणे

कै. हिराभाई शहा यांच्या स्मृतिदिनानिमित्त भव्य आरोग्य तपासणी व रक्तदान शिबिर

३०० हमाल बांधवांची नेत्रतपासणी, २०० जणांना चष्म्यांचे वाटप : १८ जणांनी केले रक्तदान महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : जयराज ग्रुपचे संस्थापक कै. हिराभाई शहा यांच्या १०व्या स्मृतिदिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या सर्वसमावेशक आरोग्य तपासणी व रक्तदान शिबिराला हमाल बांधव आणि त्यांच्या कुटुंबीयांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. या शिबिरात नेत्रतपासणी, स्तनाच्या कर्करोगाची तपासणी, बीएमडी (Bone Mineral Density) तपासणी … Read more

घाटमाथ्यावर अनेक ठिकाणी अतिवृष्टी

खडकवासला धरणसाखळीत ६६ टक्के पाणीसाठा : मुळशी, वडिवळेसह अनेक धरणांतून नदीपात्रात विसर्ग सुरू महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : गेले तीन ते चार दिवस सुरू असलेल्या पावसाने मंगळवारी जोर धरला असून, घाटमाथ्यावरील अनेक ठिकाणी अतिवृष्टी झाली आहे. पुणे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या खडकवासला धरणसाखळीत ६६ टक्के पाणीसाठा झाला आहे. पुणे शहरातील पाणीपुरवठ्यात कपात करण्याबाबत आज (बुधवारी) बैठक … Read more

संगणक अभियंता तरुणीची साडेचार लाखांची फसवणूक

विवाहविषयक संकेतस्थळावरून झाली ओळख : आजाराच्या उपचारासाठी मागितले होते पैसे महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : विवाहाचे आमिष दाखवून संगणक अभियंता तरुणीशी ओळख वाढवत लग्नाची बोलणी करून तिची साडेचार लाख रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी २५ वर्षीय तरुणीने चंदननगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार तरुणी सध्या वडगाव शेरीतील सोमनाथनगर … Read more

‘मिशन क्रॅकडाऊन’ अंतर्गत बेकायदा धंद्यांवर कारवाई

मटका अड्ड्यावर छापा : अमली पदार्थ विक्रेते गजाआड, विमाननगर, लोहगाव, वाघोलीत कारवाई महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : बेकायदा धंद्यांविरुद्ध कारवाई करण्यासाठी पोलीस उपायुक्त अबिनाश कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली परिमंडळ ७ अंतर्गत ‘मिशन क्रॅकडाऊन’ ही मोहीम सुरू करण्यात आली आहे. या मोहिमेअंतर्गत वडगाव शेरी व विमाननगर परिसरातील मटका अड्ड्यावर छापा टाकण्यात आला. या कारवाईत मटका रायटर भीम … Read more

‘हॅलो जिंदगी’ कार्यक्रमाने YDS च्या २१व्या कार्यवर्षाची उत्साहपूर्ण सुरुवात

प्रेरणादायी विचार, सुरेल संगीत आणि सकारात्मक ऊर्जेने सदस्य मंत्रमुग्ध महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : जैन दांपत्यांच्या सामाजिक, सांस्कृतिक, बौद्धिक आणि व्यक्तिमत्त्व विकासासाठी कार्यरत असलेल्या युगल धर्म संघ (YDS) या संस्थेच्या २१व्या कार्यवर्षाची उत्साहपूर्ण सुरुवात टिळक रस्त्यावरील आयएमए सांचेती हॉल येथे आयोजित ‘हॅलो जिंदगी’ या प्रेरणादायी कार्यक्रमाने झाली. प्रेरणादायी विचार, सुरेल संगीत आणि सकारात्मक ऊर्जेने भरलेल्या … Read more

श्रद्धा और भक्ति के वातावरण में साध्वी भगवंतों का चातुर्मास मंगल प्रवेश संपन्न

श्री आदिनाथ स्थानकवासी जैन भवन ट्रस्ट में धर्म आराधना का होगा आयोजन महाराष्ट्र जैन वार्ता पुणे : श्री आदिनाथ स्थानकवासी जैन भवन ट्रस्ट, आदिनाथ सोसायटी, पुणे में बुधवार 22 जुलाई को साध्वी श्री चंद्रकलाश्रीजी म.सा., साध्वी श्री स्नेहाश्रीजी म.सा. एवं साध्वी श्री श्रुतप्रज्ञाश्रीजी म.सा. का चातुर्मास मंगल प्रवेश श्रद्धा, भक्ति और उत्साहपूर्ण वातावरण में संपन्न … Read more

वादातून १७ वर्षीय तरुणावर वार करून निर्घृण खून

कात्रज कट्टा येथील रात्रीची घटना : भारती विद्यापीठ पोलिसांकडून ७ जणांवर केला गुन्हा दाखल महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : बहिणीशी वाद झाल्याच्या कारणावरून तिच्या भावाने साथीदारांच्या मदतीने एका १७ वर्षीय तरुणाच्या डोक्यावर, हातावर तसेच शरीरावर ठिकठिकाणी सपासप वार करून त्याचा निर्घृण खून केल्याचा प्रकार समोर आला आहे. गणेश रवींद्र माळवे (वय १७, रा. कात्रज गाव) … Read more

पर्यावरणाचे संरक्षण ही प्रत्येक नागरिकाची सामूहिक जबाबदारी

प्रा. डॉ. संजय बी. चोरडिया यांचे प्रतिपादन : ‘सूर्यदत्त’तर्फे ‘सूर्य ग्रीन अर्थ अवॉर्ड २०२६’चे वितरण महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : “पर्यावरण संवर्धन ही केवळ सरकार किंवा संस्थांची जबाबदारी नसून, प्रत्येक नागरिकाने आपल्या दैनंदिन जीवनातून त्यात योगदान देणे आवश्यक आहे. पर्यावरणीय समस्यांवर प्रभावी उपाय शोधण्यासाठी वैयक्तिक पातळीपासून सुरुवात होणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन भारतीय विज्ञान शिक्षण … Read more

गांजा बाळगणाऱ्या आरोपीला अटक

येरवडा कारागृहात घेऊन जात होता गांजा : आरोपी सराईत गुन्हेगार महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : न्यायालयीन कामकाजासाठी कारागृहाबाहेर नेण्यात आलेल्या आरोपीकडे कारागृहात परतताना गांजा सापडल्याचे उघडकीस आले आहे. निहालसिंग मुन्नासिंग टाक (वय २१, रा. हडपसर) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. याबाबत कारागृह रक्षक समाधान हत्तीकर यांनी येरवडा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. … Read more

बंडगार्डन पोलीस ठाण्यातून पसार आरोपी पुन्हा जेरबंद

मालकाकडे चोरी केल्याने केली होती अटक : बेडी काढून गेला होता पळून महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : कँटीनमध्ये पहिल्याच दिवशी दिवसभर काम केल्यानंतर मध्यरात्री मालकाच्या खोलीतून पैसे, पॅन कार्ड आणि एटीएम कार्ड चोरून तो पळून गेला होता. बंडगार्डन पोलिसांनी त्याचा शोध घेऊन त्याला पकडले आणि पोलीस ठाण्यात आणले. त्याला अटक करून तपास पथकाच्या खोलीत बेडी … Read more