प्रा. डॉ. संजय बी. चोरडिया यांना ‘छत्रपती संभाजी महाराज राष्ट्रीय शिक्षणरत्न पुरस्कार’
शैक्षणिक आणि सामाजिक क्षेत्रातील योगदानाबद्दल ‘सूर्यदत्त’ संस्थापकांचा गौरव महाराष्ट्र जैन वार्ता पुणे : शैक्षणिक आणि सामाजिक क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कार्याबद्दल सूर्यदत्त एज्युकेशन फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. संजय बी. चोरडिया यांना ‘छत्रपती संभाजी महाराज राष्ट्रीय शिक्षणरत्न पुरस्कार’ प्रदान करण्यात आला. अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेच्या वतीने पुण्यात आयोजित छत्रपती संभाजी महाराज मराठी साहित्य संमेलनात हा … Read more