परिमंडळ ७ मध्ये ‘मिशन क्रॅकडाऊन’ मोहीम
अवैध धंदे, गुन्हेगारी, समाजकंटकाविरुद्ध होणार धडक कारवाई : दोन विशेष पथकांची स्थापना महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : परिमंडळ ७ मध्ये सर्व प्रकारचे अवैध धंदे, संघटित गुन्हेगारी व समाजविघातक कृत्यांविरुद्ध पोलीस उपायुक्त अबिनाश कुमार यांच्या नेतृत्वाखाली दोन विशेष पथकांची स्थापना करण्यात आली आहे. ही पथके गुप्त माहितीच्या आधारे नियमित धाडी टाकून विशेष मोहिमा राबविणार आहेत. या … Read more