सूर्यदत्त नॅशनल स्कूलची ‘नाबेट’ मानांकनात अभिमानास्पद बाजी
प्रा. डॉ. संजय बी. चोरडिया : “हे मानांकन शालेय समुदायाच्या सामूहिक परिश्रमाचे फळ महाराष्ट्र जैन वार्ता पुणे : दी क्वालिटी कौन्सिल ऑफ इंडियाची घटक संस्था असलेल्या दी नॅशनल अक्रेडिएशन बोर्ड फॉर एज्युकेशन अँड ट्रेनिंगच्या (नाबेट) मानांकनात सूर्यदत्त एज्युकेशन फाउंडेशन संचालित सूर्यदत्त नॅशनल स्कुलला घवघवीत यश मिळाले आहे. दर्जेदार शिक्षणाच्या प्रवासात मिळालेला हा पुरस्कार ‘सूर्यदत्त’च्या प्रगतीतील … Read more