आवृत्ती , पुणे

बेकायदा सावकारी करणार्‍या दोघांविरुद्ध गुन्हा

१० ते २० टक्के व्याजाने दिले पैसे : जीवे मारण्याची धमकी महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : १० ते २० टक्के व्याजाने पैसे दिल्यानंतर कर्जाची रक्कम फेडूनही आणखी पैशांची मागणी करून जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी बेकायदा सावकारी करणार्‍या दोघांविरुद्ध फरासखाना पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. गुरुदीपसिंग ऊर्फ राजू जगतसिंग मखीजा (वय ६३, रा. गुरुवार पेठ) आणि … Read more

कार एक्सचेंज ऑफर शेतकऱ्याला पडली महागात

शोरुमच्या सेल्समनने परस्पर दुसऱ्याला विकली कार : पत्र दिल्यानंतरही ‘आरटीओ’ने केली ट्रान्सफर महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : एक्सचेंज ऑफरमध्ये कार घेण्याचा प्रयत्न एका शेतकऱ्याला चांगलाच महागात पडला. विमाननगर येथील कारच्या शोरुममधील सेल्समनने स्वतःच्या शोरुमऐवजी कार परस्पर श्रीनाथ मोटर्स यांना विक्री करून शेतकऱ्याची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. विशेष म्हणजे, या शेतकऱ्याने आपली कार कोणालाही … Read more

दोन कारवायांमध्ये ८ लाखांचा हायड्रोपोनिक गांजा, एमडी जप्त

कोंढवा पोलिसांची कारवाई : ४८ तासांत दोघांना अटक करून अंमली पदार्थ हस्तगत महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : कोंढवा पोलिसांनी लॉज आणि अजमेरा पार्क अशा दोन ठिकाणी दोन वेगवेगळ्या कारवाया करून दोघांना अटक केली. त्यांच्याकडून सुमारे ८ लाख रुपयांचा हायड्रोपोनिक गांजा आणि मॅफेड्रोन (एमडी) जप्त करण्यात आले आहे. कोंढवा पोलीस ठाण्याचे तपास पथक ३१ ऑगस्ट रोजी … Read more

‘महाराष्ट्रापेक्षा कोणीही मोठे नाही’, आक्षेपार्ह घोषणांविरोधात महाराष्ट्र न्यूज नेटवर्कचा पुढाकार

“कोण आला रे, कोण आला-महाराष्ट्राचा बाप आला” या घोषणेवर कारवाईची मागणी : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : राजकीय नेते अथवा त्यांच्या समर्थकांकडून उत्साहाच्या भरात दिल्या जाणाऱ्या “कोण आला रे, कोण आला-महाराष्ट्राचा बाप आला” अशा आक्षेपार्ह घोषणांविरोधात महाराष्ट्र न्यूज नेटवर्कने पुढाकार घेतला आहे. अशा घोषणांमुळे महाराष्ट्राच्या अस्मितेचा आणि कोट्यवधी महाराष्ट्रवासीयांच्या स्वाभिमानाचा … Read more

जादा परताव्याचे आमिष दाखवून दोघांची फसवणूक

मानसी इलेक्ट्रीकल अ‍ॅन्ड प्रोजेक्टस फर्मचे संचालक : बंडगार्डन पोलिसांनी केला गुन्हा दाखल पुणे : मानसी इलेक्ट्रीकल अँड प्रोजेक्ट्स एलएलपी फर्ममध्ये गुंतवणुकीचे आमिष दाखवून महिलेसह दोघांची ३० लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी बंडगार्डन पोलिसांनी संबंधितांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. नितीन कुलकर्णी (वय ५१, रा. डहाणुकर कॉलनी), शिरीष देशपांडे (वय ५७, रा. श्रेयनगर, संभाजीनगर), गोकुळ थोरात (वय ५२, … Read more

बार्शीत JITO सोलापूर चॅप्टर च्या अनुषंगाने महत्त्वपूर्ण बैठक संपन्न

बार्शी व लातूरमधील उद्योजक, व्यावसायिक आणि युवकांना JITOच्या व्यापक नेटवर्कशी जोडण्याचा पुढाकार महाराष्ट्र जैन वार्ता बार्शी : जैन समाजातील उद्योजक, व्यापारी, व्यावसायिक तसेच युवकांना आर्थिक सक्षमीकरण, शिक्षण आणि समाजकल्याणाच्या व्यापक व्यासपीठाशी जोडण्याच्या उद्देशाने स्थापन होत असलेल्या JITO सोलापूर चॅप्टरच्या अनुषंगाने बार्शी येथे महत्त्वपूर्ण बैठक उत्साहात संपन्न झाली. जैन समाजातील उद्योजक, व्यापारी, व्यावसायिक तसेच युवकांना आर्थिक … Read more

कुमकुम सेलिब्रेशन के रंग में रंगी JBN चैंपियंस और ब्लास्टर्स की संयुक्त बैठक

232 रेफरल के साथ 4.46 करोड़ रुपये के संभावित व्यवसाय का आदान-प्रदान महाराष्ट्र जैन वार्ता पुणे : JITO पुणे चैप्टर के चेयरमैन इंद्रकुमार छाजेड़ एवं चीफ सेक्रेटरी दिनेश ओसवाल के मार्गदर्शन में JBN चैंपियंस एवं ब्लास्टर्स की संयुक्त बैठक होटल शेराटन, पुणे में उत्साहपूर्ण वातावरण में संपन्न हुई। ‘कुमकुम सेलिब्रेशन’ की पारंपरिक थीम पर आयोजित … Read more

मेफेड्रोन विक्री करणारे तिघे जेरबंद

अंमली पदार्थ विरोधी पथकाची कामगिरी : नाना पेठेत कारवाई महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : मेफेड्रोन विक्रीसाठी आलेल्या चौघांना अंमली पदार्थ विरोधी पथकाने नाना पेठ परिसरात पकडले. त्यामध्ये एका अल्पवयीनाला ताब्यात घेण्यात आले आहे. त्यांच्याकडून ७१ ग्रॅम मेफेड्रोन, दुचाकी आणि मोबाईल असा ४ लाख ४० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. नासीर रसूल शेख (वय … Read more

फ्लॅट विक्रीचा करार करून १४ लाखांची फसवणूक

परस्पर दुसऱ्याला विकला फ्लॅट : कोंढवा पोलीस ठाण्यात तिघांविरुद्ध गुन्हा दाखल महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : इमारतीतील शेजारचा फ्लॅट विक्रीसाठी असल्याचे समजल्यानंतर घरमालकाशी संपर्क साधून २२ लाख रुपयांमध्ये फ्लॅट खरेदीचा करार केला. त्यापैकी १४ लाख रुपये दिले. उर्वरित ८ लाख रुपये भाडेकरूला देणे बाकी होते. भाडेकरूने एक महिना वेळ मागितला. दरम्यान, घरमालकाने भाडेकरूचे डिपॉझिट परत … Read more

चंद्रकांत पाटील यांच्याविषयी सोशल मीडियावर अवमानकारक वक्तव्य

डेक्कन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल : सोशल मीडिया इन्फ्लुएंसरसह दोघे आरोपी महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्याविषयी अवमानकारक वक्तव्य करणारा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रसारित करणाऱ्या इन्फ्लुएंसरसह दोघांवर डेक्कन पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. याबाबत भारतीय जनता पक्षाचे नगरसेवक सुनील पांडे (वय ५६, रा. भांडारकर रस्ता, डेक्कन जिमखाना) यांनी … Read more