भीमराव कांबळे याला तीनदा फाशी
नसरापूर अत्याचार प्रकरणात पोक्सोसह खुनाच्या गुन्ह्यात न्यायालयाने सुनावली फाशीची शिक्षा महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : नसरापूर येथील साडेतीन वर्षांच्या मुलीवर अत्याचार करून तिचा निर्घृण खून केल्याप्रकरणी विशेष न्यायाधीश एस. आर. साळुंके यांनी पोक्सोसह खुनाच्या गुन्ह्यात तीन वेगवेगळ्या कलमांखाली फाशीची शिक्षा सुनावली आहे. न्यायालयाने १६७ पानी निकालपत्र दिले आहे. आरोपीने केलेले कृत्य हे अतिशय घृणास्पद आणि … Read more